एक्स्प्लोर
Advertisement
Bhavana Gawali meet Devendra Fadnavis : यवतमाळ-वाशिमचा तिढा, भावना गवळी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
सुमारे 25 मिनिट भावना गवळी देवेंद्र फडणवीस यांच्या घरी होत्या.. 8:55 ला काहीही न बोलता भावना गवळी त्वरित निघून गेल्या...
विशेष म्हणजे येताना भावना गवळी यांची गाडी फडणवीस यांच्या घरासमोर रस्त्यावर थांबली होती... तेव्हा भावना गवळी मीडियाला भेट घेऊन बाहेर आल्यानंतर बोलते, असे सांगून आत गेल्या होत्या... मात्र निघून जाण्याच्यापूर्वी भावना गवळी यांची गाडी घराच्या अंगणात आत घेण्यात आली (मीडिया ला टाळण्यासाठी!!!) आणि तिथूनच बसून भावना गवळी निघून गेल्या...
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी हेडलाईन्स 01 PM TOP Headlines 01 PM 28 September 2024
: भविष्यात पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून कोणत्या गोष्टी आवश्यक? शिल्पकारांची माहिती
Rajkot fort Shivaji Maharaj Statue : 'मालवणमधील घटनेला महाराष्ट्राचं ढिसाळ प्रशासन जबाबदार'
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 12 PM TOP Headlines 12 PM 28 September 2024
Raj Thackeray On Ladki Bahin : सरकारकडं आता पगाराला पैसे उरणार नाहीत, राज ठाकरेंची टीका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
राजकारण
सोलापूर
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion