एक्स्प्लोर

100 HeadLines : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाईन्स सुपरफास्ट ABP Majha

महायुती म्हणूनच आगामी निवडणुकांना सामोरं जायचं, भाजप कोअर कमिटी बैठकीत विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप ठरला, खोट्या नरेटीव्हला काऊंटर करण्यासाठी काही नेत्यांची नियुक्ती करणार. 

महाराष्ट्र भाजपाची दोन दिवस पुण्यात बैठक, केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता, १३ जुलैला प्रदेश पदाधिकारी, १४ जुलैला विस्तारित कार्यसमितीची बैठक. 

माजी आमदार वसंत गिते यांच्या मुंबई नाका परिसरातील संपर्क कार्यालयावर मनपाची कारवाई, मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कारवाई कशी होते, प्रथमेश गितेंचा सवाल. 

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन कालावधीत अभ्यागतांना फक्त मंगळवार आणि गुरुवारी मर्यादित संख्येने प्रवेश मिळणार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांची घोषणा.

 निकालही लोकसभेसारखे दिसतील, मोदींनी १८ सभा घेतल्या, १४ जागी पराभव झाला, जिथे जिथे मोदींच्या सभा झाल्या तिथे तिथे मविआचा विजय, शरद पवरांचा हल्लाबोल. 

गणेश मूर्तिकारांना मोफत मध्ये शाडू माती उपलब्ध करुन देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा. 

साऊथ कोरियाचा हुंदाई प्रकल्प पुण्यात येणार, गेल इंडिया कंपनी महाराष्ट्रात साडे चार हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करणार, मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत माहिती. 

३ वर्षात दाओसला कोण कोण गेलं, त्यांनी काय केलं, किती MOU झाले, कितींची अंमलबजावणी झाली याची श्वेतपत्रिका काढणार, उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती. 

ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना 
सुरु करणार, सर्वधर्मातील ज्येष्ठ नागरिकांचा विचार करुन योजना सुरु करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. 

राज्य सरकारला तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ, महाराष्ट्राच्या जनतेने सरकारला आपली जागा दाखवली, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाल पटोलेंचा सरकारवर निशाणा.

महाराष्ट्र व्हिडीओ

Sambhaji Bhide vs Vidya Lolge : संभाजी भिडेंनी महिलांबद्दल वादग्रस्त बोलू नये -विद्या लोलगे
Sambhaji Bhide vs Vidya Lolge : संभाजी भिडेंनी महिलांबद्दल वादग्रस्त बोलू नये -विद्या लोलगे

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
कुठे रोहित शर्मा अन् कुठे तू.. शाहिद आफ्रिदी बाबर आझमवर भडकला, म्हणाला... 
कुठे रोहित शर्मा अन् कुठे तू.. शाहिद आफ्रिदी बाबर आझमवर भडकला, म्हणाला... 
Team India : रोहित शर्मानंतर सलामीला कोण येणार? पाच दावेदार चर्चेत 
Team India : रोहित शर्मानंतर सलामीला कोण येणार? पाच दावेदार चर्चेत 
IND vs ZIM : विश्वचषक संपला, आता झिम्बाब्वे दौरा, 6 जुलैपासून रंगणार थरार, पाहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर
IND vs ZIM : विश्वचषक संपला, आता झिम्बाब्वे दौरा, 6 जुलैपासून रंगणार थरार, पाहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadanvis : पुण्यात फडणवीसांनी घेतलं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शनSambhaji Bhide vs Vidya Lolge : संभाजी भिडेंनी महिलांबद्दल वादग्रस्त बोलू नये -विद्या लोलगेNagpur Deekshabhoomi Parking Project : वादात नूतणीकरण; विरोधाचं कारण Special ReportAmbadas Danve vs Prasad Lad : हातवारे,  शिवीगाळ, राजकीय संस्कृती गाळात? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
कुठे रोहित शर्मा अन् कुठे तू.. शाहिद आफ्रिदी बाबर आझमवर भडकला, म्हणाला... 
कुठे रोहित शर्मा अन् कुठे तू.. शाहिद आफ्रिदी बाबर आझमवर भडकला, म्हणाला... 
Team India : रोहित शर्मानंतर सलामीला कोण येणार? पाच दावेदार चर्चेत 
Team India : रोहित शर्मानंतर सलामीला कोण येणार? पाच दावेदार चर्चेत 
IND vs ZIM : विश्वचषक संपला, आता झिम्बाब्वे दौरा, 6 जुलैपासून रंगणार थरार, पाहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर
IND vs ZIM : विश्वचषक संपला, आता झिम्बाब्वे दौरा, 6 जुलैपासून रंगणार थरार, पाहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर
पुणे मेट्रो सुसाट! एकाच दिवसात  प्रवासी संख्येत दुपटीने  वाढ
पुणे मेट्रो सुसाट! एकाच दिवसात प्रवासी संख्येत दुपटीने वाढ
Medha Patkar : 25 वर्षांपूर्वीच्या बदनामी प्रकरणात मेधा पाटकरांना 5 महिने कारावास आणि 10 लाखांचा दंड, दिल्लीतील न्यायालयाचा निकाल 
25 वर्षांपूर्वीच्या बदनामी प्रकरणात मेधा पाटकरांना 5 महिने कारावास आणि 10 लाखांचा दंड, दिल्लीतील न्यायालयाचा निकाल 
Insurance Fraud Case : एकाच व्यक्तीचे वेगवेगळे मृत्यू दाखले, विमा कंपन्यांना घातला 70 लाखांचा गंडा
एकाच व्यक्तीचे वेगवेगळे मृत्यू दाखले, विमा कंपन्यांना घातला 70 लाखांचा गंडा
लोकसभेत देवतांचे फोटो दाखवत राहुल गांधींची टीका तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार; आज संसदेत काय काय घडले?
लोकसभेत देवतांचे फोटो दाखवत राहुल गांधींची टीका तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार; आज संसदेत काय काय घडले?
Embed widget