एक्स्प्लोर

Mumbai Police Bharti : पोलिस भरतीच्या उमेदवारांचे हाल; भरपावसात उघड्यावरच रात्र, ना स्वच्छतागृह, ना स्नानगृह

Mumbai Police Bharti : पोलिस भरतीच्या उमेदवारांचे हाल होत आहेत. भरपावसात उघड्यावरच रात्र काढावी लागत असून, ना स्वच्छतागृह, ना स्नानगृह अशी परिस्थिती आहे. (Image Source : ABP Majha Reporter Mumbai)

Maharashtra Police Bharti 2024 Mumbai Candidates Situation

1/10
Maharashtra Police Bharti 2024 : भर पावसात उघड्यावरच रात्र, ना स्वच्छतागृह, ना स्नानगृह. अंगावर खाकी वर्दी चढविण्याच्या तयारीत आलेल्या अनेक तरुणांना अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे. (Image Source : ABP Majha Reporter Mumbai)

2/10
मुंबईत पोलिस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांचे अत्यंत हाल होत असल्याचं समोर आलं आहे. (Image Source : ABP Majha Reporter Mumbai)

3/10
पश्चिम उपनगरातील गोरेगाव पूर्वेतील एसआरपीएफ कँपाच्या मैदानात पोलिस भरतीसाठी मैदानी चाचणी पार पडणार आहे. (Image Source : ABP Majha Reporter Mumbai)

4/10
या मैदानी चाचणीच्या पूर्वसध्येला विविध जिल्ह्यातील उमेदवारांनी मैदानाच्या आजूबाजूच्या परिसरात तळ ठोकला. (Image Source : ABP Majha Reporter Mumbai)

5/10
अनेक तरुण मुख्य मार्गावरून धावणाऱ्या भरधाव गाड्यांची पर्वा न करता पडपथाचा आधार घेत रात्र काढली. (Image Source : ABP Majha Reporter Mumbai)

6/10
राज्यात सध्या पोलिस भरती सुरु असून हजारो उमेदवारांनी यासाठी अर्ज केला आहे.  (Image Source : ABP Majha Reporter Mumbai)

7/10
19 जूनपासून राज्यात मोठी पोलीस भरती (Police Bharti) सुरू झाली आहे.  (Image Source : File Photo)

8/10
महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलातील 17 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. (Image Source : File Photo)

9/10
या भरतीसाठी 17 लाख 76 हजार 256 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.  (Image Source : File Photo)

10/10
यादरम्यान, उमेदवारांचे हाल होत असल्याचं समोर आलं आहे. (Image Source : File Photo)

मुंबई फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल

पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  

Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेपासून कोण वंचित राहणार?TOP 25 : आत्तापर्यंतच्या टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट : 02 July 2024UP Hathras Stampede : भोले बाबाच्या सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी, 75 पेक्षा अधिक भाविकांचा मृत्यू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात

स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल

Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 

पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार

Embed widget