एक्स्प्लोर

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट : 01 जुलै 2024 : ABP Majha

 राहुल गांधींनी संसदेत हिंदुत्वावरून केलेल्या टीकेचे विधान परिषदेत पडसाद, भाजपच्या प्रसाद लाड यांनी हात दाखवल्याचा तर ठाकरेंच्या अंबादास दानवेंनी शिवी हासडल्याचा आरोप..दानवेंचं वक्तव्य सचिवालयामार्फत तपासणार, उपसभापतींचा इशारा

देवतांचा डरो मतचा संशय मात्र स्वतःला हिंदू म्हणवणारे हिंसा पसरवतात, विरोधी पक्षनेते पदावरून राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल, तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार

लोकसभेत पराभूत झालेल्या पंकजा मुंडेंना विधिमंडळात पाठच्या दारानं एन्ट्री,  सदाभाऊ खोत, परिणय फुके, अमित गोरखे, योगेश टिळेककरांनाही उमेदवारी

मुंबईत पदवीधरमध्ये ठाकरे गटाच्या अनिल परबांचा तर कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपच्या निरंजन डावखरे विजय जवळपास निश्चित, नवी मुंबईत भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने

नाशिक शिक्षक मतदारसंघात काटे की टक्कर, पहिल्या फेरीत महायुतीचे किशोर दराडे आघाडीवर, अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे दुसऱ्या, तर मविआचे संदीप गुळवे तिसऱ्या क्रमाकांवर.

नागपुरातील दीक्षाभूमीच्या विकास आराखड्याविरोधात अनुयायांचं आंदोलन.. आंदोलनानंतर दीक्षाभूमीच्या विकास आराखड्याला स्थगिती... फडणवीसांची सभागृहात घोषणा... अनुयायांच्या आक्रमक पवित्र्यानंतर निर्णय

महाराष्ट्र व्हिडीओ

Maharashtra Superfast : तुमच्या जिल्ह्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 03 July 2024

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेस सरचिटणीस अब्दुल हाफिज यांचा राजीनामा; प्रज्ञा सातव यांच्या उमेदवारीने नाराजी

डेंगी, हिवताप प्रतिबंधासाठी BMC यंत्रणा सज्ज; मोफत चाचणी, फीव्हर ओपीडी, विभागीय वॉर रूमची तयारी

सरकारची लाडकी बहीण प्रशासनाची सावत्र? लाडक्या बहिणी करतायत नोंदणीसाठी अडचणींचा सामना

अजित पवारांना बालेकिल्ल्यातच खिंडार; दोन युवा नेत्यांच्या हाती तुतारी, गळ्यात राशपचा गमछा
अजित पवारांना बालेकिल्ल्यातच खिंडार; दोन युवा नेत्यांच्या हाती तुतारी, गळ्यात राशपचा गमछा
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Pune BJP : हिंदूंबाबत केलेल्या वक्तव्यावरुन भाजप आक्रमक, राहुल गांधींविरोधात भाजपचं आंदोलनMaharashtra Superfast : तुमच्या जिल्ह्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 03 July 2024Jitendra Awhad : 50 कोटी खर्चून महायुतीचे उमेदवार लोकसभेत निवडून आले, जितेंद्र आव्हाडांचा आरोपJob Majha : राष्ट्रीय गृहनिर्माण बँक येथे विविध पदांसाठी भरती :  3 July 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेस सरचिटणीस अब्दुल हाफिज यांचा राजीनामा; प्रज्ञा सातव यांच्या उमेदवारीने नाराजी
काँग्रेस सरचिटणीस अब्दुल हाफिज यांचा राजीनामा; प्रज्ञा सातव यांच्या उमेदवारीने नाराजी
डेंगी, हिवताप प्रतिबंधासाठी BMC यंत्रणा सज्ज; मोफत चाचणी, फीव्हर ओपीडी, विभागीय वॉर रूमची तयारी
डेंगी, हिवताप प्रतिबंधासाठी BMC यंत्रणा सज्ज; मोफत चाचणी, फीव्हर ओपीडी, विभागीय वॉर रूमची तयारी
सरकारची लाडकी बहीण प्रशासनाची सावत्र? लाडक्या बहिणी करतायत नोंदणीसाठी अडचणींचा सामना
सरकारची लाडकी बहीण प्रशासनाची सावत्र? लाडक्या बहिणी करतायत नोंदणीसाठी अडचणींचा सामना
अजित पवारांना बालेकिल्ल्यातच खिंडार; दोन युवा नेत्यांच्या हाती तुतारी, गळ्यात राशपचा गमछा
अजित पवारांना बालेकिल्ल्यातच खिंडार; दोन युवा नेत्यांच्या हाती तुतारी, गळ्यात राशपचा गमछा
भारत वि पाकिस्तान, लाहोरमध्ये 1 मार्चला सामना, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार?

Hingoli Shiv Sena : आम्ही भेटलो ते खरं आहे... ठाकरेंच्या खासदाराची भेट घेतल्यानंतर संतोष बांगरांची पहिली प्रतिक्रिया, कारणही सांगितलं

Indapur : आमचा स्वाभिमान आमचे विमान, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?
आमचा स्वाभिमान आमचे विमान, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?
लाडकी बहीण योजनेत एका कुटुंबातील किती महिलांना लाभ मिळणार?; फडणवीसांचं विधिमंडळात उत्तर

Embed widget