एक्स्प्लोर

Medha Patkar : 25 वर्षांपूर्वीच्या बदनामी प्रकरणात मेधा पाटकरांना 5 महिने कारावास आणि 10 लाखांचा दंड, दिल्लीतील न्यायालयाचा निकाल 

Medha Patkar Defamation Case : दिल्लीचे सध्याचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांची बदनामी केल्याप्रकरणी मेधा पाटकरांना दिल्ली न्यायालाने शिक्षा सुनावली आहे.  

Medha Patkar Defamation Case : नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या (Narmada Bachao Andolan) आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर (Medha Patkar) दिल्लीच्या न्यायालयाने पाच महिने साधा कारावास आणि 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना यांनी दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात मेधा पाटकरांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2003 सालच्या प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

न्यायालयाने मेधा पाटकर यांना 10 लाख रुपयांचा दंडही ठोठावला असून दंडाची रक्कम व्हीके सक्सेना यांना देण्याचे निर्देश दिले आहेत. दिल्ली न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मेधा पाटकर 1 ऑगस्ट पर्यंत अपील करू शकतात. 

काय प्रकरण आहे? 

मेधा पाटकर आणि दिल्लीचे सध्याचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांच्यातील संघर्ष हा 25 वर्षांपासूनचा आहे. 2003 साली सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर नर्मदा बचाव आंदोलनात सक्रिय होत्या. तर त्यावेळी व्ही के सक्सेना नॅशनल कौन्सिल फॉर सिव्हिल लिबर्टीजच्या माध्यमातून सक्रिय होते. त्यावेळी त्यांनी मेधा पाटकर यांच्या आंदोलनाला व्हीके सक्सेना यांनी कडाडून विरोध केला होता. 

मेधा पाटकर यांनी व्हीके सक्सेना यांच्या विरोधात आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या विरोधात जाहिराती प्रसिद्ध केल्याबद्दल मानहानीचा खटला दाखल केला होता. तर दुसरीकडे व्हीके सक्सेना यांनी आपल्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल मेधा पाटकर यांच्यावर मानहानीचे दोन खटले दाखल केले होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सरकारची लाडकी बहीण प्रशासनाची सावत्र? लाडक्या बहिणी करतायत नोंदणीसाठी अडचणींचा सामना

अजित पवारांना बालेकिल्ल्यातच खिंडार; दोन युवा नेत्यांच्या हाती तुतारी, गळ्यात राशपचा गमछा

भारत वि पाकिस्तान, लाहोरमध्ये 1 मार्चला सामना, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार?

Hingoli Shiv Sena : आम्ही भेटलो ते खरं आहे... ठाकरेंच्या खासदाराची भेट घेतल्यानंतर संतोष बांगरांची पहिली प्रतिक्रिया, कारणही सांगितलं

ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis : लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी 60 दिवसांची मुदतवाढMajha Vitthal Mazi Wari : संत तुकाराम महाराज ते ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे अपडेट्स एका क्लिकवरAbdul Sattar Hingoli:सत्तारांच्या घरी Nagesh Patil Ashtikar आणि Santosh Bangar यांच्यात गुप्त बैठकHathras Stampede : योगी आदित्यनाथ यांनी हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत घटनास्थळाची पाहणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सरकारची लाडकी बहीण प्रशासनाची सावत्र? लाडक्या बहिणी करतायत नोंदणीसाठी अडचणींचा सामना
सरकारची लाडकी बहीण प्रशासनाची सावत्र? लाडक्या बहिणी करतायत नोंदणीसाठी अडचणींचा सामना
अजित पवारांना बालेकिल्ल्यातच खिंडार; दोन युवा नेत्यांच्या हाती तुतारी, गळ्यात राशपचा गमछा
अजित पवारांना बालेकिल्ल्यातच खिंडार; दोन युवा नेत्यांच्या हाती तुतारी, गळ्यात राशपचा गमछा
भारत वि पाकिस्तान, लाहोरमध्ये 1 मार्चला सामना, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार?
भारत वि पाकिस्तान, लाहोरमध्ये 1 मार्चला सामना, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार?
Hingoli Shiv Sena : आम्ही भेटलो ते खरं आहे... ठाकरेंच्या खासदाराची भेट घेतल्यानंतर संतोष बांगरांची पहिली प्रतिक्रिया, कारणही सांगितलं
Hingoli Shiv Sena : आम्ही भेटलो ते खरं आहे... ठाकरेंच्या खासदाराची भेट घेतल्यानंतर संतोष बांगरांची पहिली प्रतिक्रिया, कारणही सांगितलं
Indapur : आमचा स्वाभिमान आमचे विमान, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?
आमचा स्वाभिमान आमचे विमान, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?
लाडकी बहीण योजनेत एका कुटुंबातील किती महिलांना लाभ मिळणार?; फडणवीसांचं विधिमंडळात उत्तर

ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यावर कोंबड्याची पैंज, पालकमंत्री शंभुराज देसाईंविरोधात बॅनरबाजी

Shiv Sena : शिंदेंचे आमदार आणि ठाकरेंच्या खासदाराची गुप्त भेट, मराठवाड्यातील भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
शिंदेंचे आमदार आणि ठाकरेंच्या खासदाराची गुप्त भेट, मराठवाड्यातील भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
Embed widget