एक्स्प्लोर

IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 

India tour of Zimbabwe :  झिम्बॉब्वेने भारताविरोधातील पाच सामन्याच्या कसोटी मालिकेसाठी 17 जणांच्या चमूची निवड कऱण्यात आली आहे. 

IND vs ZIM : बार्बाडोसमध्ये टीम इंडियाने झेंडा फडकवत टी20 विश्वचषकावर नाव कोरले. त्यानंतर आता युवा खेळाडूंसोबत टीम इंडिया झिम्बॉब्वे  दौऱ्यावर जाणार आहे. 6 जुलैपासून भारत आणि झिम्बॉब्वे  यांच्यामध्ये टी20 मालिका पार पडणार आहे. त्यासाठी टीम इंडियाची धुरा युवा शुभमन गिल याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. झिम्बॉब्वे  दौऱ्यासाठी याआधीच भारतीय संघाची निवड करण्यात आली होती. आता झिम्बॉब्वेने आपली 17 सदस्यीय संघाची घोषणा केली. सिकंदर रजा याच्याकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. यजमान झिम्बॉब्वेने आपल्या ताफ्यात अनेक युवा खेळाडूंना स्थान दिलेय. संघाची धुरा  38 वर्षीय सिकंदर रझा याच्या खांद्यावर असेल.  

युवा खेळाडूंना संधी - 

झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने भारताविरूद्धच्या पाच सामन्याच्या मालिकेसाठी काही अनुभवी खेळाडूंना संघात स्थान दिलेय. त्यामध्ये तेंडाई चतारा, वेस्ली माधवायर, ब्रँडन मावुता, डिओन मायर्स, इनोसंट कैया आणि मिल्टन शुंबा यांचा समावेश आहे.  बांगलादेशविरुद्धच्या मालिकेनंतर 5 नवीन खेळाडूंचाही संघात समावेश करण्यात आला आहे. क्रेग इर्विन आणि शॉन वॉल्टमॅनसारखे अनुभवी खेळाडू वगळण्यात आलेय.  

जिम्बाब्वेच्या ताफ्यात कोण कोण ?

सिकंदर रजा (कर्णधार), अकरम फराज, बॅनेट ब्रायन, कॅम्पबेल जोनाथन, तेंदई चतारा, ल्यूक जोंगवे, इनोसेंट काइया, क्लाइव मडांडे, वेस्ली मधेविरे, तदिवनाशे मारुमानी, वेलिंग्टन मसाकाद्जा, ब्रँडन मावुता, ब्लेसिंग मुजरबानी, डायोन मायर्स, अंतुम नकवी, रिचर्ड नगारवा, मिल्टन शुम्बा

टीम इंडियाचे 15 शिलेदार

शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जायस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकु सिंह, संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिवम दुबे, रियान पराग, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे

Ꮪhubman Gill (Captain), Yashasvi Jaiswal, Ruturaj Gaikwad, Abhishek Sharma, Rinku Singh, Sanju Samson (WK), Dhruv Jurel (WK), Nitish Reddy, Riyan Parag, Washington Sundar, Ravi Bishnoi, Avesh Khan, Khaleel Ahmed, Mukesh Kumar, Tushar Deshpande. 

झिम्बॉब्वे दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक -  

 Sr. No.

Date

Day

Match

Venue

Time

1st T20I

06-जुलै 2024

Saturday

जिम्बाब्वे vs टीम इंडिया

हरारे स्पोर्ट्स क्लब

1:00 PM (4:30 PM IST)

2nd T20I

07-जुलै 2024

Sunday

जिम्बाब्वे vs टीम इंडिया

हरारे स्पोर्ट्स क्लब

1:00 PM (4:30 PM IST)

3rd T20I

10-जुलै 2024

Wednesday

जिम्बाब्वे vs टीम इंडिया

हरारे स्पोर्ट्स क्लब

1:00 PM (4:30 PM IST)

4th T20I

13-जुलै 2024

Saturday

जिम्बाब्वे vs टीम इंडिया

हरारे स्पोर्ट्स क्लब

1:00 PM (4:30 PM IST)

5th T20I

14-जुलै 2024

Sunday

जिम्बाब्वे vs टीम इंडिया

हरारे स्पोर्ट्स क्लब

1:00 PM (4:30 PM IST)

नामदेव कुंभार हे मागील नऊ ते दहा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. क्रीडा, राजकारण, समाजकारण, शेती, चित्रपट, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये आवड आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
Embed widget