एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

Republic Day : प्रजासत्ताक दिनी विजयपथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ नसणार

 प्रजासत्ताक दिनी विजयपथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दरवर्षी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. पण यंदा प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ नसण्याची शक्यता आहे. कारण चित्ररथांच्या अंतिम निवडीसाठी १४ राज्यांना आमंत्रण देण्यात आलंय आणि त्या यादीत महाराष्ट्राचा समावेश नाही. राज्यांची संख्या अधिक असल्यामुळं दरवेळी ठराविक संख्येतच काही राज्यांच्या चित्ररथांची निवड होत असते. यंदा महाराष्ट्रानं साडेतीन शक्तिपीठांच्या देखाव्यासह आठ वेगवेगळे प्रस्ताव दिले होते. पण रोटेशन पद्धतीनं राज्यांची निवड होत असल्यामुळं महाराष्ट्राच्या चित्ररथाला यंदा प्रजासत्ताक दिन संचलनाची संधी नसणार आहे. याआधी २०२० सालीही महाराष्ट्राचा चित्ररथ संचलनात सहभागी झाला नव्हता.  

भारत व्हिडीओ

PM Modi Speech : काँग्रेस मित्रपक्षांना गिळंकृत करते, हरियाणातल्या विजयानंतर मोदींचा घणाघात

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Model Chaiwali Viral: डॉली चहावाल्याला टक्कर 'मॉडल चायवाली'ची टक्कर; नेटकरी म्हणतात, चहाची चव 2%, ओवरएक्टिंग 98%
डॉली चहावाल्याला टक्कर 'मॉडल चायवाली'ची टक्कर; नेटकरी म्हणतात, चहाची चव 2%, ओवरएक्टिंग 98%
Buldhana Accident: देवीचं दर्शन घेऊन बाईक फुल्ल स्पीडने  पिटाळली, वरदडा फाट्याजवळ एसटी बसवर आदळले, तीन मित्रांचा जागीच मृत्यू
देवीचं दर्शन घेऊन बाईक फुल्ल स्पीडने पिटाळली, वरदडा फाट्याजवळ एसटी बसवर आदळले, तीन मित्रांचा जागीच मृत्यू
महाराष्ट्रात आणखी एका पक्षात फूट पडणार? भाजपला मदत केल्याचा प्रदेशाध्यक्षांवर आरोप, नेत्यानं खदखद जाहीरपणे मांडली
महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप, भाजपला मदत केल्याचा प्रदेशाध्यक्षांवर आरोप, न्याय मिळत नसल्यानं नेत्याकडून खदखद
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 09 October 2024 : 7.30 AM : ABP MajhaAnath Nathe Ambe : अनाथनाथे अंबे : ह.भ.प. Sanjyot Ketkar यांच्याकडून ऐकूया महिमा मातेचा 09 Oct 2024ABP Majha  Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स :  Marathi News Headlines : 6.30 AM 09 October 2024ABP Majha  Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स :  Marathi News Headlines : 7 AM 09 October 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Model Chaiwali Viral: डॉली चहावाल्याला टक्कर 'मॉडल चायवाली'ची टक्कर; नेटकरी म्हणतात, चहाची चव 2%, ओवरएक्टिंग 98%
डॉली चहावाल्याला टक्कर 'मॉडल चायवाली'ची टक्कर; नेटकरी म्हणतात, चहाची चव 2%, ओवरएक्टिंग 98%
Buldhana Accident: देवीचं दर्शन घेऊन बाईक फुल्ल स्पीडने  पिटाळली, वरदडा फाट्याजवळ एसटी बसवर आदळले, तीन मित्रांचा जागीच मृत्यू
देवीचं दर्शन घेऊन बाईक फुल्ल स्पीडने पिटाळली, वरदडा फाट्याजवळ एसटी बसवर आदळले, तीन मित्रांचा जागीच मृत्यू
महाराष्ट्रात आणखी एका पक्षात फूट पडणार? भाजपला मदत केल्याचा प्रदेशाध्यक्षांवर आरोप, नेत्यानं खदखद जाहीरपणे मांडली
महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप, भाजपला मदत केल्याचा प्रदेशाध्यक्षांवर आरोप, न्याय मिळत नसल्यानं नेत्याकडून खदखद
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू

धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा

मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी

Madha : माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
Embed widget