एक्स्प्लोर
Advertisement
Tomato Rate: 14 जूनपासून दिल्लीत सवलतीच्या दराने टोमॅटो विक्रीचं नियोजन
Tomato Rate: 14 जूनपासून दिल्लीत सवलतीच्या दराने टोमॅटो विक्रीचं नियोजन दरवाढ टाळण्यासाठी केंद्र सरकार थेट टोमॅटो खरेदी करणार आहे, राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाला केंद्राने तातडीने महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील बाजार समित्यांमधून टोमॅटो खरेदी करण्याचे निर्देश दिलेत. खरेदी केलेला टोमॅटो दिल्लीत सवलतीच्या दराने विकला जाणार आहे. १४ जूनपासून दिल्लीत सवलतीच्या दराने टोमॅटो विक्रीचे नियोजन करण्यात आलंय. यामुळं महाराष्ट्रात आणखी टोमॅटोची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
भारत
Sadguru Jaggu Vasudev : Madras High Court कडून सद्गुरू जग्गू वासूदेव यांची जोरदार कानउघडणी
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा... काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया
Arvind Kejriwal Announces CM Resignation : अरविंद केजरीवालांची मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा
Arvind Kejriwal to resign : दोन दिवसानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार : अरविंद केजरीवाल
Rahul Gandhi : राहुल गांधी - इल्हान ओमर भेटीवर भाजपचा हल्लाबोल : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
विश्व
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement