एक्स्प्लोर
Chandrapur Railway : चंद्रपुरातील बल्लारशहा रेल्वे स्नानकातील स्लॅब कोसळला : ABP Majha
बल्लारपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे फुट ओवर ब्रिज चा स्लॅब कोसळला, प्रवासी पायी चालत असलेल्या एक स्लॅब कोसळून दहा प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती, काजीपेठ पॅसेंजर स्थानकावर येणार असल्याने प्लॅटफॉर्म प्रवाशांनी होता भरून, काही प्रवाशांना ओव्हरहेड वायरचा अतिउच्च दाबाचा स्पर्श झाल्याने त्यांना गंभीर इजा झाल्याची प्राथमिक माहिती, बल्लारपूर रेल्वे स्थानकाचे अधिकारी कर्मचारी या सर्व जखमी प्रवाशांना करत आहेत मद त, सध्या बल्लारशा रेल्वे स्थानक व ग्रामीण रुग्णालय परिसरात गर्दी, या भागात आणखी अपघात व चेंगराचेंगरी टाळण्यासाठी पथक तैनात
आणखी पाहा























