एक्स्प्लोर
Buldhana : ठाकरे गटाच्या युवासेना उपजिल्हाप्रमुख, तालुका प्रमुखावर जीवघेणा हल्ला
बुलढाण्याच्या मोताळा मार्गावर ठाकरे गटाच्या उपजिल्हाप्रमुख आणि तालुका प्रमुखावर जीवघेणा हल्ला, अज्ञाताकडून लोखंडी रॉड आणि काठ्यांनी मारहाण, हल्ल्यात तालुकाप्रमुख अनंता दिवाने गंभीर जखमी.
आणखी पाहा























