एक्स्प्लोर
Nafed Harbhara kharedi : शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर व्यापाऱ्यांचा हरभरा खरेदी केल्याची तक्रार
सध्या बुलढाण्यात नाफेड अंतर्गत हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेत.. मात्र अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी न करता शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर व्यापाऱ्यांचा हरभरा खरेदी केल्या जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलाय.. अनेक हरभरा खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा हरभरा हा निकृष्ट दर्जाचा दाखवून तो खरेदी केला जात नसल्याची तक्रार शेतकरी करतायत. त्यामुळे नाफेडची हरभरा खरेदी केंद्र ही आता वादाच्या भोवऱ्यात सापडलीये,.यावर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला असून स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र






















