एक्स्प्लोर
Advertisement
Atal Bihar Vajpeyee Statue कांदिवलीतील अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रस्तावित पुतळ्याचं भूमिपूजन रद्द
औरंगाबाद मध्ये आज केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी साई SAI { sports authority of india} सेन्टर मध्ये खेळांच्या विविध प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन केले, केंद्राच्या धर्तीवर औरंगाबादेत सुद्धा जागतिक दर्जाच्या खेळाच्या सुविधा उभारण्यात येतील अशी घोषणा त्यांनी यावेळी केली, देशभरातील उत्तम खेळाडू या ठिकानी येऊन प्रशिक्षण देतील असं यावेळी रिजिजू यांनी सांगितले, जस केंद्र खेळांसाठी भरभरून करतंय तसं राज्य सरकारने सुद्धा औरंगाबाद आणि मराठवाड्यात खेळांच्या सुविधा वाढवाव्यात असा आवाहन त्यांनी राज्य सरकारला केले, औरंगाबादचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक स्टेडियम पश्चिम महाराष्ट्रात पळवले यावर बोलताना हा निर्णय केंद्राचा नाही तर राज्य सरकारचा असल्याचे त्यांनी सांगितले, राज्याने औरंगाबादसाठी भरीव कामगिरी केली पाहिजे त्यासाठी केंद्र मदत करायला तयार आहे.
निवडणूक
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement