एक्स्प्लोर
Uddhav Thackeray : विदर्भ दौऱ्यात होत ठाकरेंकडून Sanjay Rathod यांना त्यांच्याच मतदारसंघात आव्हान
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आजपासून विदर्भ दौऱ्यावर असून, त्यांनी आज बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवीचं दर्शन घेतलं.
सर्वात आधी उद्धव ठाकरेंनी जगदंबा देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर संत सेवालाल महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक झाले. यानंतर धर्मगुरु बाबूसिंग महाराजांच्या गादीचं दर्शन घेतलं. त्यानंतर डॉक्टर रामराव महाराजांच्या समाधीचंही दर्शन घेतलं.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
पुणे
Advertisement
Advertisement


















