एक्स्प्लोर
Bus Driver Beaten | गाडीला पुढे जाण्यास जागा न दिल्याने बस ड्रायव्हरला मारहाण | ABP Majha
कन्नड-औरंगाबाद-शिरपूर बसच्या चालकाला कन्नड शहरात 10 ते 15 जणांनी मारहाण केल्याची घटना घडलीये. गाडीला जायला जागा दिली नाही म्हणून ही मारहाण झालीये. या प्रकरणी कन्नड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. 2 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. शिरपूर आगाराचे बस चालक सुधाकर शामराव शिरसाट यांना आरोपी अलीम मकबूल शहा, रिजवान सलीम शेख यांच्यासह इतर दहा ते पंधरा जणांनी मारहाण केलीये.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















