एक्स्प्लोर
Aurangabad Gharkul Ghotala : औरंगाबाद घरकूल घोटाळ्याची ईडीकडून चौकशी, राज्य सरकारडून कागदपत्र मागवली
Aurangabad Gharkul Ghotala : औरंगाबाद घरकूल घोटाळ्याची ईडीकडून चौकशी, राज्य सरकारडून कागदपत्र मागवली
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा प्रधानमंत्री आवास योजनेत औरंगाबादमध्ये घोटाळा झाल्याचं समोर आलंय.. शहरात गोरगरिबांसाठी सुमारे ४० हजार घरे बांधताना महापालिकेने सुमारे साडे चार हजार कोटींच्या कामात नियमबाह्यपणे ठेकेदारावर मेहेरनजर दाखवल्याचं उघडकीस आलं त्यानंतर प्रधानमंत्री कार्यालयाने याची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिलेत... दरम्यान ईडीने या घोटाळय़ाची चौकशी सुरू केली असून पालिका आणि राज्य सरकारकडून संबंधित कागदपत्रं मागवल्याची माहिती मिळतेय.
आणखी पाहा























