एक्स्प्लोर
Ahmednagar Rain : अहमदनगरात काल दमदार पावसाची हजेरी, मुसळधार पावसामुळे घरात पाणी शिरलंय
अहमदनगर शहरासह जिल्ह्यात काल दमदार पावसानं हजेरी लावलीय.. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसानं हजेरी लावल्यानं शहरातील रस्ते जलमय झालेत. अनेकांच्या घरात या मुसळधार पावसामुळे पाणी शिरलंय. घरात पाणी शिरल्यानं अनेकांचं नुकसान झालंय. तसंच या भागातील नालेसफाई न झाल्यानं ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय.
आणखी पाहा























