एक्स्प्लोर
Ahmednagar : गुहा गावात पुजारी आणि भक्तांना जमावाने मारहाण केल्य़ाप्रकरणी 62 जणांवर गुन्हे दाखल
अहमदनगर जिल्ह्यातील गुहा गावात पुजारी आणि भक्तांना जमावाने मारहाण केल्य़ाप्रकरणी 62 जणांवर गुन्हे दाखल, 10 जण ताब्यात, गावात आजही पोलिसांचा बंदोबस्त .
आणखी पाहा























