एक्स्प्लोर
Advertisement
नागपूर : भाजप खासदार नाना पटोले उद्धव ठाकरेंची भेट घेणार
भाजप खासदार नाना पटोले यांनी पुन्हा एकदा भाजपविरोधातच दंड थोपटले आहेत. येत्या 15 तारखेला भाजपमधल्या सर्व नाराज नेत्यांची मोट बांधून पुण्यात संमेलन घेणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी एबीपी माझाला दिली आहे.
नाना पटोले उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. शिवाय ते काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीही भेट घेणार आहेत. 10 दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त करणारं पत्र मोदींना लिहिलं होतं. पण त्यानंतरही कोणताही प्रतिसाद न आल्याने आपण हे पाऊल उचलत असल्याचं पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.
महाराष्ट्र
Aaba Bagul Diwali : पुण्यात रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या मुलांना अभ्यंग स्नान
Eknath Shinde Vidhansabha Election : चांगल्या ताकदीनं आम्ही निवडणूक लढवणार आणि महायुतीलाच बहुमत मिळणार
CM Eknath Shinde Wish Diwali Festival : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दिवाळीच्या शुभेच्छा!
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 11 Pm टॉप हेडलाईन्स 30 October 2024
MVa Prachacr Mohim : राहुल गांधींसह मविआतील नेत्यांची 6 नोव्हेंबरपासून प्रचार मोहीम
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement