Eknath Shinde Vidhansabha Election:चांगल्या ताकदीनं आम्ही निवडणूक लढवणार आणि महायुतीलाच बहुमत मिळणार
Eknath Shinde Vidhansabha Election:चांगल्या ताकदीनं आम्ही निवडणूक लढवणार आणि महायुतीलाच बहुमत मिळणार
नौपाड्यातील गोखले उपहारगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिसळीचा आस्वाद घेतला त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव आणि कल्याण डोंबिवलीचे खासदार एकनाथ शिंदे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के, ओवळा माजिवडाचे आमदार प्रताप सरनाईक भाजपचे आमदार निरंजन डावखरे उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - दिवाळी हा महाराष्ट्रातला सगळ्यांचा आनंदाचा सण आहे प्रभू रामचंद्रांचा वनवास संपवून अयोध्येत परतले ते साजरा करण्यासाठीचा हा सण ५०० वर्ष रामाचं मंदिर बांधलं गेलं नाही मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंदीर बांधलं महायुती सरकारनं दोन वर्षांत सर्वसामान्य मध्यमवर्गीयांच्या आयुष्यात रंग भरले कमीत कमी वेळात जास्तीत जास्त निर्णय़ आम्ही घेतले मुख्यमंत्र्यांना पत्नीच्या हातचे अनारसे खूप आवडतात..कारण पत्नीची स्टाईलच वेगळी आहे आमच्यामधे काहीही संघर्ष नाही...देवेंद्रजी, अजितदादा आणि मी आमच्यात अतिशय चांगला समन्वय आहे चांगल्या ताकदीनं आम्ही निवडणूक लढवणार आणि महायुतीलाच बहुमत मिळणार महायुतीनं केलेलं काम आमच्या लाडक्या बहिणी, भाऊ, शेतकरी, कामगार, कर्मचारी सगळे देणार विरोधकांकडे दोनच शब्द आहे..आमचं हे चोरलं, ते चोरलं. आमचा अजेंडा विकासाचा आहे...डेव्हलपमेंट हा आमचा अजेंडा आहे
![ST Bus Ticket Hike : लालपरीचा प्रवास महागला, रत्नागिरी, अमरावतीमधील प्रवाशांच्या प्रतिक्रिया काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/25/16efaee2ba8c6eea5c14be338c3bd02b17378143397921000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 25 January 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/25/b344a31482bab9f7f9905824c5047d9417378127158141000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 25 January 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/25/1f4684d17832333fdf2096ebed5ead2617378103844921000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 5 PM : 25 January 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/25/7c3ba815bcd6c73684de60a318f62efe17378083589121000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 25 January 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/25/3d0b3644cc785442726dbb742082acc917378056150121000_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)