![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 30 October 2024
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 30 October 2024
मुंबई काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांचा राजीनामा, ज्यांचं दिल्लीत लॉबिंग, त्यांनाच उमेदवारी मिळते, राजीनामा देताना रवी राजांचा गंभीर आरोप, भाजपमध्ये करणार प्रवेश
भाजपचा जन्मच कटकारस्थानासाठी, संजय राऊतांचा आरोप.. मनसेच्या पाठिंब्यावर फडणवीस मुख्यमंत्री तर भाजपला जागा किती मिळतील, राऊतांचा सवाल?
जिथे बंडखोरांनी अर्ज भरले, तिथे मार्ग काढू, शरद पवाराचं स्पष्टीकरण, मात्र सिंचन घोटाळ्यावर बोलण्यास पवारांचा नकार
बंडखोरांना शांत करण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न, महाराष्ट्र प्रभारी चेन्नीथलांचा राज्यभरातील ३६ बंडखोरांना कॉल अर्ज मागे घेण्याची विनंती
मनोज जरांगेंनी अंतरवाली सराटीत बोलावली महत्त्वाची बैठक... मुस्लीम धर्मगुरु, दलित समाजाच्या ज्येष्ठ नेत्यांशी साधणार संवाद, कुणाला पाडायचं, कुणाला हरवायचं हे पाडव्याला ठरवणार
बंडखोरांना शांत करण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न, महाराष्ट्र प्रभारी चेन्नीथलांचा राज्यभरातील ३६ बंडखोरांना कॉल अर्ज मागे घेण्याची विनंती
![Ajit Pawar Topi : भूमिपूजनाला टोपी नाही, अजितदादांनी थेट पुजारी काकांचीच टोपी घेऊन स्वत:ला घातली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/14/1e4bcf6d956de4d86a361492d0308d3e1734185537443976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/14/d2e874965745ae7fa37e810e0fcde6801734180169840976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Dhananjay Deshmukh on Santosh Deshmukh|आरोपींना फाशी नाही जन्मठेप द्या, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/14/2729aa7b18507f62ffe3070eb01b14da1734179887649976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 14 December 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/14/34d366d44ce5b8dce8141684b1a9c1901734177561383976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Eknath Shinde Varsha Banglow | वर्षा बंगला सोडून एकनाथ शिंदे आता मुक्तागिरी बंगल्यात राहायला जाणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/14/c207c0aad8f18adf2406f15db3fc4aa41734176808559976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)