एक्स्प्लोर

Sanjay Raut : राज ठाकरे म्हणाले, राज्यात महायुतीचे सरकार येणार, संजय राऊत म्हणतात, ईडी, सीबीआयचा दबाव आहे का?

Sanjay Raut on Raj Thackeray : राज्यात महायुतीचे सरकार येईल आणि भाजपचा मुख्यमंत्री होईल, असे वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले होते.

मुंबई : राज्यात महायुतीचे (Mahayuti) सरकार येईल आणि भाजपचा (BJP) मुख्यमंत्री होईल, असे वक्तव्य मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 'माझा व्हिजन' कार्यक्रमात केले होते. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा कोणता दबाव आहे?  ईडी, सीबीआयचा दबाव आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

संजय राऊत म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रात 50 जागा देखील येत नाहीत. कारण मनसेच्या मदतीने सरकार येणार असेल आणि मनसेच्या पाठींब्याशिवाय सरकार बनणार नसेल तर 150 जागा यांना मिळतील आणि 50 जागा फडणवीसांना मिळतील. खरं म्हणजे मुख्यमंत्रीच त्यांचा व्हायला पाहिजे. या गमतीजमती असतात.  गेल्या 25 वर्षांपासून आपण हे राजकारणातील विनोद पाहत आहोत, असे त्यांनी म्हटले.

ईडी, सीबीआयचा दबाव आहे का?

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस किंवा अमित शाह यांना मदत करणे म्हणजे महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांचा अपमान करणे. गेल्या काही काळापासून मोदी-शाह-फडणवीस ज्या पद्धतीचे राजकारण करत आहेत, ते मराठी माणसाच्या हिताचे नाही. तरीही मराठी माणसाच्या हितासाठी स्थापन झालेल्या एका पक्षाचे प्रमुख सांगताय की फडणवीसांना आपण मुख्यमंत्री करू. हा कोणता दबाव आहे?  ईडी, सीबीआयचा दबाव आहे का? की आणखीन कशाचा आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. राजकारणात प्रत्येक पक्षाला आपापल्या भूमिका घेण्याची मुभा आहे. अनेक वर्ष ते निवडणुका लढत आहेत. निवडणुकीत काय फळ मिळतंय हे आपण पाहत आहोत, असेही संजय राऊत यांनी म्हटले. 

अमित ठाकरे आमच्याच परिवारातील मुलगा

अमित ठाकरेंना निवडून आणण्यासाठी ही धडपड वाटते का? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, प्रत्येक बाप आपल्या मुलासाठी प्रयत्न करत असतो. मुलगाही आमचाच आहे. तो आमच्या परिवारातील मुलगा आहे. त्यावर आम्ही फार भाष्य करणार नाही. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील जवळीक वाढताना दिसत आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, एकेकाळी राज ठाकरे अमित शहा आणि मोदींना महाराष्ट्रात पाय ठेऊ देऊ नका, ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत, असे म्हणत होते. आता एका महिन्यात नेमकं काय झालं? की महाराष्ट्राचे शत्रू महाराष्ट्राचे तारणहार असल्यासारखे वाटू लागले. जे लोकं महाराष्ट्रावर चाल करून येतात त्यांच्यासोबत ते जात आहेत, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

आणखी वाचा 

Supriya Sule : 'अजित पवारांचं वक्तव्य अत्यंत असंवेदनशील मी माफी मागते...', आर. आर. पाटलांवरील टीकेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ravi Raja Join BJP : काँग्रेसला धक्का,भाजपमध्ये प्रवेश करताच मुंबई उपाध्यक्षपदी रवी राजांची नियुक्ती
काँग्रेसला धक्का,भाजपमध्ये प्रवेश करताच मुंबई उपाध्यक्षपदी रवी राजांची नियुक्ती
अजित पवारांच्या भावनांचं राजकारण होणं फार वेदनादायी; शरद पवारांच्या नक्कलवर बोलले अमोल मिटकरी
अजित पवारांच्या भावनांचं राजकारण होणं फार वेदनादायी; शरद पवारांच्या नक्कलवर बोलले अमोल मिटकरी
Chhagan Bhujbal : अपक्ष निवडणूक लढणाऱ्या पुतण्याच्या विजयाची छगन भुजबळांना गॅरंटी! म्हणाले, 'नांदगावकरांचा कल समीरच्या बाजूनं, यंदा विजय निश्चित!'
अपक्ष निवडणूक लढणाऱ्या पुतण्याच्या विजयाची छगन भुजबळांना गॅरंटी! म्हणाले, 'नांदगावकरांचा कल समीरच्या बाजूनं, यंदा विजय निश्चित!'
कोल्हापूर उत्तरमध्ये पुन्हा धमाका; विद्यमान काँग्रेस आमदार जयश्री जाधव शिंदे गटात! सतेज पाटलांना धक्क्यांची मालिका सुरुच
कोल्हापूर उत्तरमध्ये पुन्हा धमाका; विद्यमान काँग्रेस आमदार जयश्री जाधव शिंदे गटात! सतेज पाटलांना धक्क्यांची मालिका सुरुच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ravi Raja Join BJP : काँग्रेसला धक्का,भाजपमध्ये प्रवेश करताच मुंबई उपाध्यक्षपदी रवी राजांची नियुक्तीDevendra Fadnavis : रवी राजांचा पक्षप्रेवश, बंडखोरी ते नवाब मलिक, फडणवीस UNCUTAaba Bagul Diwali : पुण्यात रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या मुलांना अभ्यंग स्नानEknath Shinde Vidhansabha Election:चांगल्या ताकदीनं आम्ही निवडणूक लढवणार आणि महायुतीलाच बहुमत मिळणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravi Raja Join BJP : काँग्रेसला धक्का,भाजपमध्ये प्रवेश करताच मुंबई उपाध्यक्षपदी रवी राजांची नियुक्ती
काँग्रेसला धक्का,भाजपमध्ये प्रवेश करताच मुंबई उपाध्यक्षपदी रवी राजांची नियुक्ती
अजित पवारांच्या भावनांचं राजकारण होणं फार वेदनादायी; शरद पवारांच्या नक्कलवर बोलले अमोल मिटकरी
अजित पवारांच्या भावनांचं राजकारण होणं फार वेदनादायी; शरद पवारांच्या नक्कलवर बोलले अमोल मिटकरी
Chhagan Bhujbal : अपक्ष निवडणूक लढणाऱ्या पुतण्याच्या विजयाची छगन भुजबळांना गॅरंटी! म्हणाले, 'नांदगावकरांचा कल समीरच्या बाजूनं, यंदा विजय निश्चित!'
अपक्ष निवडणूक लढणाऱ्या पुतण्याच्या विजयाची छगन भुजबळांना गॅरंटी! म्हणाले, 'नांदगावकरांचा कल समीरच्या बाजूनं, यंदा विजय निश्चित!'
कोल्हापूर उत्तरमध्ये पुन्हा धमाका; विद्यमान काँग्रेस आमदार जयश्री जाधव शिंदे गटात! सतेज पाटलांना धक्क्यांची मालिका सुरुच
कोल्हापूर उत्तरमध्ये पुन्हा धमाका; विद्यमान काँग्रेस आमदार जयश्री जाधव शिंदे गटात! सतेज पाटलांना धक्क्यांची मालिका सुरुच
ना शाहरुख, ना सलमान... सर्वात आधी 1 कोटींचं मानधन घेऊ लागला 'हा' सुपरस्टार!
ना शाहरुख, ना सलमान... सर्वात आधी 1 कोटींचं मानधन घेऊ लागला 'हा' सुपरस्टार!
Vijay Shivtare: लोकसभेला मदत करुनही अजित पवारांनी पुरंदरमध्ये उमेदवार दिला, विजय शिवतारेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेला मदत करुनही अजित पवारांनी पुरंदरमध्ये उमेदवार दिला, विजय शिवतारेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Sunil Shelke: दादांच्या शिलेदार कोंडीत! भाजप, शरद पवारांनंतर मनसेनं दिला अपक्षाला पाठिंबा; शेळकेंविरोधात 'मावळ पॅटर्न' यशस्वी होणार?
दादांच्या शिलेदार कोंडीत! भाजप, शरद पवारांनंतर मनसेनं दिला अपक्षाला पाठिंबा; शेळकेंविरोधात 'मावळ पॅटर्न' यशस्वी होणार?
Ravi Raja resign: दिवाळीच्या पहिल्या दिवशी रवी राजांनी नाराजीची वात पेटवली, मुंबई काँग्रेसमध्ये धमाका होणार? वर्षा गायकवाड टार्गेटवर
दिवाळीच्या पहिल्या दिवशी रवी राजांनी नाराजीची वात पेटवली, मुंबई काँग्रेसमध्ये धमाका होणार? वर्षा गायकवाड टार्गेटवर
Embed widget