एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

किंग खानचा रोमान्स अन् हिरोईन्सच्या अदा आता Netflix वर; इमोशन्स, ड्रामाचा मसाला असलेले 'हे' चित्रपट एकदा पाहाच!

Shah Rukh Khan Best Movies on Netflix: दिवाळीत तुम्ही नेटफ्लिक्सवर काही चांगले चित्रपट शोधत असाल तर, शाहरुख खानचे सुपरहिट चित्रपट तुम्ही पाहू शकता. या चित्रपटांनी शाहरुखला वेगळी ओळख दिली.

Shah Rukh Khan Best Movies on Netflix

1/7
शाहरुख खानचे काही सुपरहिट चित्रपट आहेत, जे आता नेटफ्लिक्सवर पाहता येतील. 90s मध्ये लोकांनी किंग खानचे हे चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतले.

2/7
शाहरुख खान आणि राणी मुखर्जी स्टारर 'चलते चलते' हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आता तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत नेटफ्लिक्सवर या चित्रपटाचा आनंद घेऊ शकता.

3/7
शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांचा 'कभी अलविदा ना कहना' हा चित्रपटही नेटफ्लिक्सवर आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन, प्रिती झिंटा, अमिताभ बच्चन आणि किरण खेर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.

4/7
शाहरुख खान आणि सुष्मिता सेन यांचा 'मैं हूं ना' हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आता  तुम्ही हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

5/7
नेटफ्लिक्सवर आता शाहरुख खान आणि मनीषा कोईराला यांचा 'दिल से' चित्रपट पाहू शकता. ही खास लव्हस्टोरी असून या चित्रपटासबतच यातील गाणी सुपरहिट झाली होती.

6/7
तुम्ही नेटफ्लिक्सवर शाहरुख खान आणि प्रीती झिंटा स्टारर 'कल हो ना हो' चित्रपट पाहू शकता.

7/7
शाहरुख खान, राणी मुखर्जी आणि काजोल या त्रिकुटाच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीत 'कुछ कुछ होता है' या चित्रपटाचा समावेश देखील आहे. हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवरही पाहता येणार आहे.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त

Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange On Protest : पुढील उपोषण मुंंबईत आझाद मैदानावर करण्याचा विचार -जरांगेSreejaya Chavan On EVM : ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन श्रीजया चव्हाणांचा विरोधकांवर निशाणा #abpमाझाSanjay Raut VS Raosaheb Danve : संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलं, दानवेंची राऊतांवर टीका #abpमाझाSanjay Raut VS Bawankule : शपथविधीचे अधिकार बावनकुळेंना दिलेत का? राऊतांचा बावनकुळेंना सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 

ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा

गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी

आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे

Embed widget