एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Poll of Polls)
नागपूर : नक्षल्यांविरोधातील सर्वात मोठी कारवाई, गेल्या 48 तासात एकूण 33 नक्षलवाद्यांचा खात्मा
अवघ्या 48 तासांमध्ये गडचिरोलीच्या सी-60 जवानांना आणखी एक यश मिळालं आहे. काल दुपारी झालेल्या कोंम्बिंग ऑपरेशनमध्ये आणखी 6 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या कारवाईत नक्षलवादी कमांडर नंदू अर्फ वासुदेव आत्राम त्याची पत्नी वड्डेचाही ठार झाल्याची माहिती मिळत आहे. कंठस्नान घातलेल्या 6 नक्षल्यांमध्ये 4 महिला तर 2 पुरुषांचा समावेश आहे. राजाराम खानला परिसरात सी-60 जवानांकडून हे सलग दुसरं ऑपरेशन फत्ते करण्यात आलं. याआधी रविवारीही गडचिरोलीतल्या ताडगाव जंगलात 16 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं होतं. रविवारी ठार झालेल्या नक्षल्यांमध्ये
साईनाथ आणि सिनूचाही समावेश आहे. त्यामुळे केवळ 48 तासांत एकूण 22 नक्षल्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आलं.
साईनाथ आणि सिनूचाही समावेश आहे. त्यामुळे केवळ 48 तासांत एकूण 22 नक्षल्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आलं.
महाराष्ट्र
Maharashtra Exit Poll | रिपब्लिकच्या Exit Poll नुसार महायुतीला 137-157 तर मविआला 126-146 जागा
Baramati Public Reaction on Polls : बारामतीकरांनी कुठला दादा निवडला? मतदानानंतर बिनधास्त बोलले!
Maharashtra Exit Poll 2024 | तावडेंचा गेम फडणवीसांनी केला? Exit Poll वर सुषमा अंधारेंच प्रतिक्रिया
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Maharashtra Exit Poll 2024 | विधानसभा निवडणुकीचा Exit Poll, कुणाला किती जागा मिळणार? ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
रत्नागिरी
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement