(Source: Poll of Polls)
Maharashtra Exit Polls Result 2024: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Poll 2024: महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला किती जागा मिळणार? विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल्सचे निकाल समोर, काय झालं?
मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान संपुष्टात आल्यानंतर आता विविध संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे (Maharashtra Exit Polls Result 2024) निकाल समोर येऊ लागले आहेत. या सगळ्या एक्झिट पोल्सच्या निकालांवर नजर टाकल्यास महायुती आणि मविआत काँटे की टक्कर होण्याची शक्यता आहे. मात्र, या निवडणुकीत बंडानंतर दुभंगलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं (Shivsena Thakceray Camp) काय होणार, असा प्रश्न सर्वांना पडला होता. या प्रश्नाचे उत्तर एक्झिट पोलच्या निकालातून समोर आले आहे. या निवडणुकीत ठाकरे गटाने एकूण 94 जागा लढवल्या होत्या.
ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा मिळणार?
1. इलेक्टोरल एज Exit Poll 2024 या पोलनुसार ठाकरे गटाला 44 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.
2. पोल डायरी Exit Poll 2024 या एक्झिट पोलनुसार उबाठाला 16 ते 35 जागांवर मिळण्याची शक्यता आहे.
3. चाणक्य एक्झिट पोल Exit Poll 2024 नुसार उद्धव ठाकरे गटाचे 35 उमेदवार निवडून येतील, असा अंदाज आहे.
4. लोकशाही रुद्र Exit Poll या पोलनुसार ठाकरे गटाला 39 ते 43 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे.
या सर्व एक्झिट पोलच्या निकालावर नजर टाकल्यास ठाकरे गटाला किमान 20 ते 35 जागा मिळण्याची शक्यता आहे. काही एक्झिट पोलच्या अंदाजानुसार ठाकरे गटाला शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळू शकतात. तसे घडल्यास उद्धव ठाकरे यांचा खरी शिवसेना आमची हा दावा आणखी बळकट होऊ शकतो.
महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीपैकी कोणाचा विजय होणार?
1. इलेक्टोरल एज Exit Poll 2024
- भाजप-78
- काँग्रेस-60
- शरद पवार गट-46
- ठाकरे गट-44
- शिंदे गट-26
- अजित पवार गट-14
- इतर-20
2. पोल डायरी Exit Poll 2024
महायुती - 122-186
- भाजप - 77-108
- शिवसेना (शिंदे गट) - 27-50
- राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 18-28
महाविकास आघाडी - 69-121
- काँग्रेस - 28-47
- शिवसेना (ठाकरे गट) - 16-35
- राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 25-39
- इतर - 12-29
3. चाणक्य एक्झिट पोल Exit Poll 2024
महायुती 152 ते 160 जागा
- भाजप-90
- शिंदे गट- 48
- अजित पवार गट-22
महाविकास आघाडी 130 ते 138 जागा
- काँग्रेस-63
- ठाकरे गट-35
- शरद पवार गट-40
- इतर- 6 ते 8
4. MATRIZE Exit Poll 2024
- महायुती 150-170
- मविआ 110-130
- इतर 8-10
5. REPUBLIC Exit Poll 2024
- महायुती 137-157
- मविआ 126-146
- अन्य 2-8
6. News 24 P-MARQ Exit Poll 2024
- महायुती 137-157
- मविआ 126-146
- इतर 2-8
7. ZEE AI Exit Poll 2024
- महायुती 114-139
- मविआ 105-134
- इतर 0-8
8. लोकशाही रुद्र Exit Poll
महायुती - 128-142
भाजप - 80-85
शिवसेना (शिंदे गट) - 30-35
राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 18-22
महाविकास आघाडी - 125-140
काँग्रेस- 48-55
शिवसेना (ठाकरे गट) - 39-43
राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 38-42
इतर - 18-23
9. SAS GROUP HYDRABAD Exit Poll 2024
- महायुती 127-135
- मविआ 147-155
- इतर 10-13
आणखी वाचा