एक्स्प्लोर

Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर

Maharashtra Election Exit Polls Results 2024 : काँग्रेसने राज्यात 103 जागा लढवल्या होत्या. त्यांच्या पक्षाला किती जागा मिळणार हे विविध एक्झिट पोलच्या माध्यमातून समोर आलं आहे.

Maharashtra Election Exit Polls Results 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान संपलं आणि त्यानंतर विविध एक्झिट पोलची आकडेवारी समोर येत आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये महायुतीला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीही सत्तेच्या नजिक जाताना दिसतेय. त्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये सर्वात जास्त जागा लढवणाऱ्या काँग्रेसला किती जागा मिळतील याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. 

विविध एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, राज्यात काँग्रेस हा भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेसला राज्यात 28 ते 63 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर अजित पवार गटाला 14 ते 26 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर ठाकरे गटाला 21 ते 44 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  

इलेक्ट्रोरल एजचा एक्झिट पोल काय सांगतो? 

  • महायुती - 118
  • भाजप 78
  • शिवसेना 26
  • एनसीपी-अजित पवार 14
  • महाविकास आघाडी - 150
  • काँग्रेस 60
  • एनसीपी-एसपी-46
  • शिवसेना-उबाठा 44
  • इतर 20

पोल डायरीचा एक्झिट पोल काय सांगते? 

  • महायुती - 122-186
  • भाजप - 77-108
  • शिवसेना (शिंदे गट) - 27-50
  • राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 18-28
  • महाविकास आघाडी - 69-121
  • काँग्रेस - 28-47
  • शिवसेना (ठाकरे गट) - 16-35
  • राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 25-39 

इतर - 12-29

चाणक्य स्ट्रटेजीज् एक्झिट पोल काय सांगतो?

  • महायुती - 152-160
  • भाजप - 90+ 
  • शिवसेना (शिंदे गट) 48+ 
  • राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 22+
  • महाविकास आघाडी  - 130-138
  • काँग्रेस - 63+
  • शिवसेना (ठाकरे गट) - 35+
  • राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 40+

 इतर 2 

मॅट्राईजचा पोल काय सांगतो? 

  • महायुती 150-170
  • भाजप 89-101
  • अजित पवार 17-26
  • शिंदे गट 37-45
  • मविआ 110-130
  • काँग्रेस 39-47
  • उबाठा 21-39
  • राष्ट्रवादी पवार 35-43

इतर 8-10

लोकशाही रुद्र

  • महायुती - 128-142
  • भाजप - 80-85
  • शिवसेना (शिंदे गट) - 30-35
  • राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 18-22
  • महाविकास आघाडी - 125-140
  • काँग्रेस- 48-55
  • शिवसेना (ठाकरे गट) - 39-43
  • राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 38-42
  • इतर - 18-23

मुंबई - (एकूण जागा 36)

  • भाजप - 12
  • शिवसेना (शिंदे गट) - 02
  • राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 01
  • काँग्रेस - 02 
  • शिवसेना (ठाकरे गट ) 14
  • राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 01

कोकण - (एकूण जागा 39)

  • भाजप - 07
  • शिवसेना (शिंदे गट) - 11
  • राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 01
  • काँग्रेस - 01
  • शिवसेना (ठाकरे गट ) 06
  • राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 06

पश्चिम महाराष्ट्र - (एकूण जागा 58)

  • भाजप - 18
  • शिवसेना (शिंदे गट) - 05
  • राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 07
  • काँग्रेस - 08
  • शिवसेना (ठाकरे गट ) 02
  • राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 14

उत्तर महाराष्ट्र - (एकूण जागा 47)

  • भाजप - 14
  • शिवसेना (शिंदे गट) - 06
  • राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 04
  • काँग्रेस - 06
  • शिवसेना (ठाकरे गट ) 06
  • राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 08

मराठवाडा - (एकूण जागा 46)

  • भाजप - 09
  • शिवसेना (शिंदे गट) - 03
  • राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 02
  • काँग्रेस - 09
  • शिवसेना (ठाकरे गट ) 10
  • राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 09

विदर्भ - (एकूण जागा 62)

  • भाजप - 23
  • शिवसेना (शिंदे गट) - 04
  • राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 04
  • काँग्रेस - 21
  • शिवसेना (ठाकरे गट ) 04
  • राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 04

खान्देश (एकूण जागा 35)

  • महायुती - 15-20
  • मविआ - 15-20
  • इतर - 00-01

SAS GROUP HYDRABAD Exit Poll : कुठल्या भागात कुणाला जागा मिळणार? 

  • महायुती 127-135
  • मविआ 147-155
  • इतर 10-13

विदर्भ (एकूण जागा 62)

  • मविआ 33-35
  • महायुती 26-27
  • इतर 2-3

पश्चिम महाराष्ट्र  (एकूण जागा 70)

  • मविआ 40-42
  • महायुती 27-28
  • इतर 2-3

मराठवाडा   (एकूण जागा 46)

  • मविआ 27-28
  • महायुती 17-18
  • इतर 2-3

मुंबई   (एकूण जागा 36)

  • मविआ 18-19
  • महायुती 17-18
  • इतर 1-2

उत्तर महाराष्ट्र  (एकूण जागा 35)

  • मविआ 15-16
  • महायुती 18-21
  • इतर 2

कोकण  (एकूण जागा 39)

  • मविआ 14-15
  • महायुती 22-23
  • इतर 1-2

झी एआय एक्झिट पोल : ZEE AI POLL

मराठवाडा (एकूण जागा 46 )

  • महायुती  16-21
  • मविआ 24-29
  • इतर  0-2

विदर्भ (एकूण जागा 62 )

  • महायुती 32-37
  • मविआ 24-29
  • इतर  0-2

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget