एक्स्प्लोर
Advertisement
नागपूर : सिंचन घोटाळ्याची चौकशी संथ गतीने, हायकोर्ट स्वतः तपासावर लक्ष ठेवणार
सिंचन घोटाळ्याच्या चौकशीत काहीच प्रगती नाही, असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. यामुळे हायकोर्ट आता स्वतः दोन न्यायमूर्तींची समिती स्थापन करुन एसआयटीवर लक्ष ठेवणार आहे. सिंचन घोटाळ्याच्या तपासासाठी नेमलेली एसआयटी नेमकी काय करत आहे, असा संतप्त सवाल हायकोर्टाने केला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चौकशीत पुढे काय प्रगती झाली, अशीही विचारणा हायकोर्टाने राज्य सरकारकडे केली. दरम्यान, हायकोर्टाने नियुक्त केलेली जी समिती असेल, त्यामध्ये नेमकं कोण असेल, हे येत्या 12 तारखेला सांगितलं जाणार आहे.
निवडणूक
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement