एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : एकतर्फी प्रेमातून 28 वर्षीय विवाहितेची हत्या
एकतर्फी प्रेमातून विवाहितेची हत्या झाल्याचा प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. अंधेरी स्थानकावरील पब्लिक ब्रिजवर 19 वर्षीय तरुणाने 28 वर्षीय महिलेचा जीव घेतला.
19 वर्षीय आरोपी किस्मत शेखला डी. एन. नगर पोलिसांनी अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचा संशय आहे. अंधेरी स्टेशनवर बुधवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

महाराष्ट्र
Sunil Tatkare On Mahayuti : महायुतीत असलो तरी फुले-शाहू- आंबेडकरांचा मार्ग सोडला नाही-तटकरे
Dhangar Reservation Protest : मालेगावमध्ये धनगर बांधवांचं आंदोलन, पुणे-इंदौर महामार्ग रोखला
एबीपी माझा मराठी हेडलाईन्स 02 PM TOP Headlines 02 PM 21 September 2024
Ajit Pawar On Ladki Bahin Yojna : पैसे लाटले तर तुरुंगात रवानगी, योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांना दादांची तंबी
Sunil Tatkare Shriwardhan : सुनील तटकरे भाषणादरम्यान आतषबाजीमुळे स्टेजवर आग
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
पुणे
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement