एक्स्प्लोर

Raj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मला

Raj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या 8 ते 10 दिवसांपासून विधानसभा निवडणुकांच्या प्रचारार्थ सभांचा धडाका लावला आहे. या सभांच्या माध्यमातून ते मनसेच्या (MNS) उेमदवाराला विजयी करण्याचं आवाहन जनतेला करत आहेत. आता, निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला असून पुढील काही दिवासांत मोठ्या-मोठ्या सभा होणार आहेत. त्यात, मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरही सभा होणार आहे. मात्र, राज ठाकरेंनी (Raj Thackeray) तब्येत ठीक नसल्याने मनसेच्या पुढील सभा होतील की नाही, हे अद्याप तरी निश्चित नाही. भिवंडी येथे मनसेच्या उमेदवारांसाठी आज राज ठाकरेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, राज ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी सभेसाठी व्यासपीठावर जाण्याचे टाळत थेट ज्या ठिकाणी जाहीर सभेसाठी आलेले मनसैनिक बसलेले त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. माझी प्रकृती ठीक नसल्याने मी पुढे सुद्धा अशाच पद्धतीने फक्त भेटी घेण्यासाठी जाणार आहे, कुठे पुढच्या जाहीर सभेमध्ये मी भाषण करणार नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. 

मी तुमचं दर्शन घेण्यासाठी इथे आलो, माझी थोडीशी तब्येत ठीक नाही. त्यामुळे, मी भाषण न करता आपली भेट घेऊन जाईल, माझे सहकारी तुम्हाला ते सांगतील. पण, येत्या 20 तारखेला कुणीही गाफील राहू नका, आपले मित्र-परिवार आणि नातेवाईक यांना सांगून आपल्या मनसेच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केलं. तसेच, वणवण फिरणं, बडबड करणं हे काहीवेळाला अंगलट येतं. पण, आपण सर्वजण समजून घ्याल अशी अपेक्षा, पण या उमेदवारांच्या विजयानंतर मी लवकरच आपल्या भेटीला येईल, असे म्हणत राज ठाकरेंनी सभास्थळावरुन काढता पाय घेतला. त्यामुळे, येथील उमेदवार व सभेसाठी गर्दी केलेल्या मनसैनिकांची काहीशी निराशा झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे, राज ठाकरे यांच्या यापुढील सभा होणार की नाही, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma Mumbai Indians IPL 2027: मुंबई इंडियन्समध्ये मोठी उलथापालथ; रोहित शर्माचा यू-टर्न, IPL 2027 मध्ये पुन्हा कर्णधार होण्याची शक्यता, नेमकं काय घडलं?
मुंबई इंडियन्समध्ये मोठी उलथापालथ; रोहित शर्माचा यू-टर्न, IPL 2027 मध्ये पुन्हा कर्णधार होण्याची शक्यता, नेमकं काय घडलं?
ABP Majha Top 10, 14 October 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
ABP Majha Top 10, 14 October 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
Shardiya Navratri 2026: आज नवरात्रीची चौथी माळ! देवी कुष्मांडाच्या पूजेला मोठे महत्त्व; आजचा शुभ रंग, नैवेद्य, पूजेचा मुहूर्त..
आज नवरात्रीची चौथी माळ! देवी कुष्मांडाच्या पूजेला मोठे महत्त्व; आजचा शुभ रंग, नैवेद्य, पूजेचा मुहूर्त..
Maharashtra Live News Updates: महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय
Maharashtra Live News Updates: महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा; राज्य सरकार घेणार मोठा निर्णय

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget