Nashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला, नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडा
Nashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला, नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडा
- भाजपाने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा - नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याबाहेर दोन्ही समर्थकांची मोठी गर्दी - स्लीपा वाटपातून वाद झाल्याचा प्राथमिक अंदाज - नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात असलेल्या सावता नगर परिसरात दोन गटात वाद - भाजप आणि ठाकरे गटाच्या दोन्ही समर्थकांची अंबड पोलीस ठाणे बाहेर मोठे गर्दी
हे ही वाचा...
राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर राज्यातील अनेक मतदारसंघात शरद पवार आणि अजित पवारांचे उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सामना झाल्यानंतर आता युगेंद्र पवार आणि अजित पवार एकमेकांसमोर असणार आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघात पवार कुटुंब एकमेकांसमोर असणार आहेत.
बारामती विधानसभा मतदारसंघात शरद पवार आणि अजित पवार यांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. शरद पवार आणि अजित पवार दोघेही प्रत्येक गावात जाऊन लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, बारामती विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार देखील फिरताना दिसत आहेत. यावरुन अजित पवारांनी भाष्य केलं होतं. बोल भिडू या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. दरम्यान, शरद पवारांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.