एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : आम्हाला राजकारण शिकवू नका, उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा
महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करणारच, असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या ५२ व्या वर्धापनादिन सोहळ्यात केला. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरुनही भाजपवर जोरदार हल्ला चढवला. सीमेवर अनेक सैनिकांचे बळी जावे लागले, तेव्हा भाजपला उपरती झाली का. दहशतवादाला रंग नसतो, तर मग रमजानला शस्त्रसंधी का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी पीडीपीशी युती तोडल्यानंतर भाजपचं अभिनंदन करायलाही उद्धव ठाकरे विसरले नाहीत. या वेळी त्यांनी मोदींवर खास ठाकरी शैलीत टीका केलीय गेली ४ वर्षे मोदींना जनतेला थापा मारल्या.. आता मोदी थापा मारण्यासाठी थेट मंगळावरही जातील, असा टोला त्यांनी लगावला. त्याचबरोबर पगडीवरुन सुरु असलेल्या राजकारणावरुनही उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.
निवडणूक
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement