एक्स्प्लोर
Advertisement
UNCUT : शिवसेनेत प्रवेशानंतर शिशीर शिंदे यांचं संपूर्ण भाषण
मनसेचे नेते शिशीर शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबईत आयोजित शिवसेनेच्या 52 व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिशीर शिंदेनी पक्षप्रवेश केला. यावेळी त्यांनी छोटेखानी भाषण करुन आपल्या भावनाही व्यक्त केल्या.
“उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर भेटलो. निघताना त्यांच्या हाताला स्पर्श केला, तेव्हा बाळासाहेबांची आठवण झाली.”, असे शिशीर शिंदे म्हणाले.
हो मी चुकलो, शिवसैनिकांनो, मला माफ करा, बारा वर्षांपूर्वी शिवसेना सोडणं ही माझी चूक होती, असे म्हणत शिशीर शिंदे पुढे म्हणाले, यापुढे शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
उद्धव ठाकरे यांनी शिशीर शिंदेंच्या मनगटावर शिवबंधन बांधून, हातात भगवा झेंडा देऊन, त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला.

निवडणूक
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement