एक्स्प्लोर
Advertisement
नवी दिल्ली : जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनावर आधारित चित्रपट, संजय राऊतांशी बातचीत
हिंदूह्रदयसम्राट यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती सुरू असतानाच आता माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनावर आधारित चित्रपटही लवकरच येणार आहे. ठाकरे चित्रपटाची निर्मिती करणारे शिवसेना खासदार संजय राऊतच याही चित्रपटाची निर्मिती करणार आहे.
जॉर्ज फर्नांडिस हे अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये संरक्षण मंत्री होते. कामगार नेते म्हणूनदेखील त्यांची ओळख होती. बाळासाहेब यांच्या ठाकरे सिनेमाचं काम पूर्ण झाल्यावर फर्नांडिस यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचं काम सुरू होणार आहे.

महाराष्ट्र
सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या Top 80 at 8AM 20 Sept 2024
सकाळी ८ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 8AM 20 September 2024
Nagpur Fire crackers : गणेश विसर्जनादरम्यान उमरेडमध्ये फटाक्यांचा आतशबाजीत ११ महिला भाजल्या
Narendra Bhondekar On Mahayuti : अपक्ष आमदार नरेंद्र भोंडकर महायुतीतून बाहेर पडण्याचा तयारीत
PM Modi Wardha Daura : पीएम विश्वकर्मी योजनेचा वर्षपूर्ती सोहळा, मोदींच्या वर्धा दौऱ्यात काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
महाराष्ट्र
अहमदनगर
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement