एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : मुसळधार पावसामुळे सायन भागातील रस्ते बनले स्विमिंग पूल
मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस होतोय. पुढच्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे मुंबईकरांना सतर्क राहावं, असं आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आलं आहे. सायनमधल्या गांधीनगर भागात तर अनेक रस्तेच जणू स्विमिंग पूल बनले आहेत. अनेक जण या पाण्याचा आनंद लूटत असले तरी साचलेल्या पाण्यात पोहणं म्हणजे रोगराईला आमंत्रण ठरणार आहे. त्यामुळे अश्या पाण्यात थांबू नका, असंही आवाहन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र
Baba Siddique Funeral : बाबा सिद्दीकींची अंत्ययात्रेला हजारोंची उपस्थिती, झिशान सिद्दीकीचा टाहो
Deepak Kesarkar Tafa | संतप्त नागरिकांनी अडवला दीपक केसरकर, गिरीश महाजनांचा ताफा
Baba Sidddique Funeral | घराबाहेर हजारोंच्या संख्येने उपस्थित नागरिकांकडून सिद्दीकींचा नमाज ए जनाजा
Baba Siddique Funeral | बाबा सिद्दीकींवर रात्री साडेआठ वाजता बडा कब्रस्तानमध्ये होणार दफनविधी
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 08 PM टॉप हेडलाईन्स 08 PM 13 October 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement