एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
मुंबई : उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त राहुल गांधींकडून शुभेच्छा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज 58 वा वाढदिवस आहे. मात्र माझ्या वाढदिवसानिमित्त फलक, होर्डिंग्ज लावू नका, मुंबईचं पर्यावरण जपा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातील शिवसैनिक 'मातोश्री' निवासस्थानावर दाखल होत आहेत. शिवसेनेच्या वतीने आज विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही उद्धव ठाकरे यांना ट्वीट करुन शुभेच्छा दिल्या आहे. 'उद्धव ठाकरे यांना उत्तम आरोग्य आणि कायम आनंद मिळो' अशा सदिच्छा राहुल यांनी व्यक्त केल्या आहेत.
महाराष्ट्र
![ABP Majha Headlines 07AM एबीपी माझा हेडलाईन्स 07 AM 16 July 2024 Marathi News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/16/2a167648a4d2861ad4e23cf8f15606201721096424304976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Headlines 07AM एबीपी माझा हेडलाईन्स 07 AM 16 July 2024 Marathi News
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
करमणूक
अकोला
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion