एक्स्प्लोर

Ajit Pawar Special Report : विधानसभेसाठी अजित पवारांचा प्लॅन काय ?

Ajit Pawar Special Report : विधानसभेसाठी अजित पवारांचा प्लॅन काय ? अजित पवार...  मोकळे ढाकळे...  मनात जे आलं ते बोलणारे...  एक घाव, दोन तुकडे...  ना इकडे, ना तिकडे...  मुद्द्यावर बोट आणि जाग्यावर पलटी...  अशाच या दादांनी औपचारिक गप्पांसाठी  पत्रकारांना बोलावणं धाडलं...  आणि त्यात अशा काही ब्रेकिंग न्यूज  दिल्या की, विधानसभेच्या पटावर दादा  नेमके कसे चालणार... कोणतं प्यादं कसं  सरकवणार... याचा अंदाज आलाय... लोकसभा निवडणुकीत जागा सोडताना किंवा मित्रपक्षांचे उमेदवार ठरवताना भाजपने सर्व्हेचे कागद पुढे सरकवले आणि त्यामुळे नुकसान झाल्याचं महायुतीतीलच नेते नंतर उघडपणे बोलले होते... आणि विधानसभेला तसाच फटका बसू नये यासाठी दादा सावध झाले असावेत... आणि म्हणूनच, भाजपसारखाच सर्व्हेचा अजेंडा राबवण्याचं दादांनी ठरवल्याचं बोललं जातंय... पण, सर्व्हेचा मास्टर असलेला भाजप दादांच्या सर्व्हेला किती महत्त्व देणार हे पाहायला हवं... सोबतच, ज्यांना भाजपने कडाडून विरोध केला त्या नवाब मलिकांना पुन्हा मैदानात उतरवण्याचा दादांचा मनसुबा समोर आलाय... त्याला भाजप मम म्हणणार का? हा खरा प्रश्नय..दादांसोबत गेलेल आमदार परत येणार   असा दावा गेल्या काही दिवसांत खुद्द शरद   पवारांसह त्यांचे नेतेही करतायत, त्याचाच  धागा पकडून अजित पवारांनी त्यांचा   रोडमॅपही गप्पांमध्ये उघड केलाय... माझ्यासोबतचे आमदार परत गेले तरी हरकत नाही, नव्यांना उभं करू  आमच्याकडे सध्या अनेक उमेदवार आहेत, कुणी गेलं तरी हरकत नाही  अनेकांना संधी दिली, ते सगळे चांगल्या पदावर काम करतायत खरंतर, अजितदादांचा बंडाचा निर्णय हा राष्ट्रवादीचा जन्म झाला तेव्हापासूनच सर्वात मोठा धक्का होताच... पण दादांच्या आयुष्यालाही मोठी कलाटणी देणारा होता... जो दादांना कौटुंबिक हिंदोळ्यावर नेणारा होताच, पण दादांच्या राजकीय कारकीर्दीतलाही तो सर्वात मोठा वळसा होता... जो दादांच्या नेतृत्वाची कसोटी पाहणारा होता... आणि त्याची पहिली लिटमस टेस्ट झाली ती लोकसभा निवडणुकीत... तिथं असमाधानकारक असा शिक्का बसल्यानंतर दादांसोबत गेलेले आमदार परत फिरणार का? अशा चर्चा रंगल्या... खुद्द शरद पवारांनीही तसे सूतावाच वेळोवेळी केले... त्यामुळे अनौपचारिक गप्पांमध्ये दादांनी सोबतच्या आमदारांबाबत दादांनी प्लॅन बी तयार ठेवल्याचं राजकीय जाणकार सांगतात

महाराष्ट्र व्हिडीओ

Badlapur School Crime Update : आवश्यक तो पोलीस फाटा तैनात,आतापर्यंत 26 जणांवर गुन्हे दाखल
Badlapur School Crime Update : आवश्यक तो पोलीस फाटा तैनात,आतापर्यंत 26 जणांवर गुन्हे दाखल

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बदलापूर पाठोपाठ पुणे, ठाणे, अकोल्यातही संतापजनक प्रकार; चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनेने महाराष्ट्र हादरला 
बदलापूर पाठोपाठ पुणे, ठाणे, अकोल्यातही संतापजनक प्रकार; चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनेने महाराष्ट्र हादरला 
Manoj Jarange: मनोज जरांगेंनी निर्णयाची वेळ पुढे ढकलली, विधानसभेचा प्लॅन गुप्त ठेवणार, इच्छूकांना केल्या महत्वाच्या सूचना
मनोज जरांगेंनी निर्णयाची वेळ पुढे ढकलली, विधानसभेचा प्लॅन गुप्त ठेवणार, इच्छूकांना केल्या महत्वाच्या सूचना
Marathwada Rain: मराठवाड्यात पावसामुळे आतापर्यंत 33  जणांचा मृत्यू, घरांची पडझड, 484 जनावरे दगावली, 22 महसूलमंडळात अतिवृष्टी
मराठवाड्यात पावसामुळे आतापर्यंत 33 जणांचा मृत्यू, घरांची पडझड, 484 जनावरे दगावली, 22 महसूलमंडळात अतिवृष्टी
Badlapur VIDEO : लाडकी बहीण योजनेचा पोटशूळ कालच्या आंदोलनातून दिसला, छोट्या बच्चूवरुन राजकारण कशाला, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल
लाडकी बहीण योजनेचा पोटशूळ कालच्या आंदोलनातून दिसला, छोट्या बच्चूवरुन राजकारण कशाला, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Badlapur School Crime Update : आवश्यक तो पोलीस फाटा तैनात,आतापर्यंत 26 जणांवर गुन्हे दाखलRaj Thackeray Gondia Tour :  राज ठाकरे यांचं गोंदिया रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत, आजपासून विदर्भ दौराUjjwal Nikam on Badlapur Case : बदलापूर प्रकणातील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याशी बातचीतSwapnil Kusale Welcome in Kolhapur : स्वप्नील कुसाळेचं कोल्हापुरात जंगी स्वागत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बदलापूर पाठोपाठ पुणे, ठाणे, अकोल्यातही संतापजनक प्रकार; चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनेने महाराष्ट्र हादरला 
बदलापूर पाठोपाठ पुणे, ठाणे, अकोल्यातही संतापजनक प्रकार; चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनेने महाराष्ट्र हादरला 
Manoj Jarange: मनोज जरांगेंनी निर्णयाची वेळ पुढे ढकलली, विधानसभेचा प्लॅन गुप्त ठेवणार, इच्छूकांना केल्या महत्वाच्या सूचना
मनोज जरांगेंनी निर्णयाची वेळ पुढे ढकलली, विधानसभेचा प्लॅन गुप्त ठेवणार, इच्छूकांना केल्या महत्वाच्या सूचना
Marathwada Rain: मराठवाड्यात पावसामुळे आतापर्यंत 33  जणांचा मृत्यू, घरांची पडझड, 484 जनावरे दगावली, 22 महसूलमंडळात अतिवृष्टी
मराठवाड्यात पावसामुळे आतापर्यंत 33 जणांचा मृत्यू, घरांची पडझड, 484 जनावरे दगावली, 22 महसूलमंडळात अतिवृष्टी
Badlapur VIDEO : लाडकी बहीण योजनेचा पोटशूळ कालच्या आंदोलनातून दिसला, छोट्या बच्चूवरुन राजकारण कशाला, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल
लाडकी बहीण योजनेचा पोटशूळ कालच्या आंदोलनातून दिसला, छोट्या बच्चूवरुन राजकारण कशाला, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल
Badlapur School: ज्या पक्षाची शाळा, त्याच पक्षाशी संबंधित व्यक्तीची सरकारी वकील म्हणून नियुक्ती कशी होते? उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीवर वडेट्टीवरांचा आक्षेप
उज्ज्वल निकम यांच्याकडे बदलापूर अत्याचार प्रकरणाचा खटला नको, काँग्रेसची आक्रमक मागणी
सर्वोच्च न्यायालयानं तटस्थ रहावं, कोलकात्याच्या घटनेची दखल घेता, मग बदलापूरची का नाही? : संजय राऊत
सर्वोच्च न्यायालयानं तटस्थ रहावं, कोलकात्याच्या घटनेची दखल घेता, मग बदलापूरची का नाही? : संजय राऊत
Bharat Bandh: आज भारत बंद; सर्वोच्च न्यायालयाचा आरक्षणबाबतचा निर्णय रद्द करण्याची मागणी, काय सुरू, काय बंद?
आज भारत बंद; सर्वोच्च न्यायालयाचा आरक्षणबाबतचा निर्णय रद्द करण्याची मागणी, काय सुरू, काय बंद?
Pune Gas Cyclinder Blast: पिंपरी चिंचवडमध्ये गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट, बौद्ध नगरच्या घरातील 5 जण होरपळले, ससूनमध्ये भरती
पिंपरी चिंचवडमध्ये गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट, बौद्ध नगरच्या घरातील 5 जण होरपळले, ससूनमध्ये भरती
Embed widget