एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal Special Report :भेटीचं कारण; आरक्षण की राजकारण?

Chhagan Bhujbal Special Report :भेटीचं कारण; आरक्षण की राजकारण?  राज्याच्या राजकारणात एक वेगळं वळण निर्माण करेल अशी घटना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळाली. अचानक अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या (Sharad Pawar) भेटीला गेले आणि सर्वच राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचवल्या आहेत. दरम्यान छगन भुजबळ यांनी आरक्षणाच्या प्रश्नासाठी मी कुणालाही भेटायला तयार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) भेटेन, राहुल गांधींना (Rahul Gandhi) देखील भेटेन असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)  यांनी स्पष्ट केलं आहे.   राजकीय वर्तुळात या भेटीचे तर्कवितर्क लावले जात आहेत  छगन भुजबळ यांनी आज अचानक शरद पवारांची भेट घेतली आणि त्यानंतर छगन भुजबळ पुन्हा स्वगृही येणार की छगन भुजबळ अजित पवारांचा काही निरोप घेऊन गेलेत? अशी चर्चा दुपारपर्यंत राजकीय वर्तुळात रंगू लागली होती. दरम्यान, छगन भुजबळ यांनी आरक्षणाच्या प्रश्नांसदर्भात पवारांना भेटलो असं स्पष्ट केलं असलं तरी राजकीय वर्तुळात या भेटीचे तर्कवितर्क लावले जात आहेत.  मात्र, शरद पवारांना मी राजकीय विषयासंदर्भात भेटायला गेलो नव्हतो. राज्यात सध्या मराठा समाज ओबीसी समाजाच्या लोकांकडे जात नाही आणि ओबीसी समाजातील लोक मराठा समाजाच्या लोकांकडे जात नाही, अशी गंभीर परिस्थिती आहे, त्यामुळे शरद पवारांसोबत या प्रश्नावर चर्चा केल्याचे भुजबळ म्हणाले. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Chitra Wagh On Badlapur Case : लहान मुलीकडून घटना वदवून घेण्यासा वेळ लागतो , पोलिसांची पाठराखण
Chitra Wagh On Badlapur Case : लहान मुलीकडून घटना वदवून घेण्यासा वेळ लागतो , पोलिसांची पाठराखण

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक; भाजपकडून बदलापूर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, नाना पटोलेंचा घणाघात
24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक; भाजपकडून बदलापूर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, नाना पटोलेंचा घणाघात
बदलापूर हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा, तिथंच जर कायदा धाब्यावर, तर...; लाडक्या बहिणींसाठी राज ठाकरे मैदानात
बदलापूर हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा, तिथंच जर कायदा धाब्यावर, तर...; लाडक्या बहिणींसाठी राज ठाकरे मैदानात
Accident News : अपघातात अर्ध कुटुंब जागीच ठार, इतरांची मृत्यूशी झुंज सुरू; ट्रकची धडक, कारचा चक्काचूर, चौघांचा मृत्यू
अपघातात अर्ध कुटुंब जागीच ठार, इतरांची मृत्यूशी झुंज सुरू; ट्रकची धडक, कारचा चक्काचूर
''कसाबसारख्यालाही नियम, कायद्यानेच फाशी, म्हणून बदलापूरच्या नराधमालाही 24 तासांत फाशी देणं अशक्य''
''कसाबसारख्यालाही नियम, कायद्यानेच फाशी, म्हणून बदलापूरच्या नराधमालाही 24 तासांत फाशी देणं अशक्य''
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Chitra Wagh On Badlapur Case : लहान मुलीकडून घटना वदवून घेण्यासा वेळ लागतो , पोलिसांची पाठराखणABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 21 August 2024Nitin Raut : SC-ST उपवर्ग संदर्भात कोर्टाचा निर्णय संविधानाला तडे देणाराNitin Patil : राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नितीन पाटलांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक; भाजपकडून बदलापूर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, नाना पटोलेंचा घणाघात
24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक; भाजपकडून बदलापूर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, नाना पटोलेंचा घणाघात
बदलापूर हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा, तिथंच जर कायदा धाब्यावर, तर...; लाडक्या बहिणींसाठी राज ठाकरे मैदानात
बदलापूर हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा, तिथंच जर कायदा धाब्यावर, तर...; लाडक्या बहिणींसाठी राज ठाकरे मैदानात
Accident News : अपघातात अर्ध कुटुंब जागीच ठार, इतरांची मृत्यूशी झुंज सुरू; ट्रकची धडक, कारचा चक्काचूर, चौघांचा मृत्यू
अपघातात अर्ध कुटुंब जागीच ठार, इतरांची मृत्यूशी झुंज सुरू; ट्रकची धडक, कारचा चक्काचूर
''कसाबसारख्यालाही नियम, कायद्यानेच फाशी, म्हणून बदलापूरच्या नराधमालाही 24 तासांत फाशी देणं अशक्य''
''कसाबसारख्यालाही नियम, कायद्यानेच फाशी, म्हणून बदलापूरच्या नराधमालाही 24 तासांत फाशी देणं अशक्य''
Chitra Wagh on Badlapur Protest: 10 वाजल्यानंतर बाहेरुन लोंढा आला अन्... बदलापूर आंदोलनाबात चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप
10 वाजल्यानंतर बाहेरुन लोंढा आला अन्... बदलापूर आंदोलनाबात चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप
PM Kisan Yojana : लाडक्या बहिणीला 3000 हजार, आता 'नमो किसान'चे 2000; एकाच घरात 5000 रुपये मिळणार
लाडक्या बहिणीला 3000 हजार, आता 'नमो किसान'चे 2000; एकाच घरात 5000 रुपये मिळणार
Saara Kahi Tichyasathi Marathi Serial Updates : 'सारं काही तिच्यासाठी' मध्ये येणार नवा ट्वीस्ट,श्रीनु-चारुला हळद लागणार अन् ओवी...
'सारं काही तिच्यासाठी' मध्ये येणार नवा ट्वीस्ट,श्रीनु-चारुला हळद लागणार अन् ओवी...
बदलापूर पाठोपाठ पुणे, ठाणे, अकोल्यातही संतापजनक प्रकार; चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनेने महाराष्ट्र हादरला 
बदलापूर पाठोपाठ पुणे, ठाणे, अकोल्यातही संतापजनक प्रकार; चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनेने महाराष्ट्र हादरला 
Embed widget