एक्स्प्लोर

ABP Majha Headlines 07AM एबीपी माझा हेडलाईन्स 07 AM 16 July 2024 Marathi News

वादग्रस्त आयएएस पूजा खेडकरांची स्थानिक पोलिसांसोबत तब्बल साडेतीन तास चर्चा, रात्री ११ ते पहाटे दोन वाजेपर्यंत चर्चा झाल्याची माहिती

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मागवला पूजा खेडकर प्रकरणाचा अहवाल, अंबर दिव्याचा वापर आणि आईच्या पिस्तूलबाजीचे तपशील देण्याचे आदेश

विशाळगडावरील अतिक्रमणावर हातोडा, शिवप्रेमींच्या आक्रमक पवित्र्यानंतर सरकारकडून कारवाई, खासदार शाहू महाराज आज करणार विशाळगडाची पाहणी 

विधानसभेसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी अॅक्शन मोडवर, सर्व २८८ जागांचा सर्व्हे करणार, लोकसभेत सर्व्हेवर बोट ठेवणाऱ्या भाजपला अजितदादांचं उत्तर...

आगामी विधानसभा निवडणुकीत नवाब मलिकही उमेदवार असतील, अजिदादांचं स्पष्टीकरण...जागावाटपात २०१९ राष्ट्रवादीनं जिंकलेल्या ५४ जागांवरही अजितदादा दावा करणार...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि चिन्हाचा वाद, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीची शक्यता

घाटकोपर होर्डिंग प्रकरणात निलंबित तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालीद यांनी फेटाळले आरोप.. होर्डिंग दुर्घटना आपल्या कार्यकाळात घडली नसल्याचा जबाब..

तिहार जेलमध्ये मुक्कामी असलेल्या अरविंद केजरीवालांचं वजन साडे आठ किलोंनी घटलं, आपचा दावा...घरातून जेवण, मग वजन कसं घटलं, भाजपकडून चौकशीची  मागणी...

महाराष्ट्र व्हिडीओ

Prithviraj Chavan Meet Manoj Jarange : मनोज जरांगेंनची भेटीनंतर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

व्हॉटसॲपचे डिलीट केलेले मेसेज वाचण्यासाठी वापरा ही भन्नाट ट्रीक, पण ही सेटींग केली नसेल तर...

मोठी बातमी : राज ठाकरेंचा षटकार, विधानसभेसाठी मनसेचे 6 उमेदवार जाहीर

रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्यांना मधुमेह होण्याची शक्यता अधिक का असते?, काय घ्यावी काळजी

सुवर्णसंधी! सोप्या सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या, 10 लाख रुपये जिंका, कधी, कुठं, कशी कराल नोंदणी?
सुवर्णसंधी! सोप्या सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या, 10 लाख रुपये जिंका, कधी, कुठं, कशी कराल नोंदणी?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Prithviraj Chavan Meet Manoj Jarange : मनोज जरांगेंनची भेटीनंतर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रियाABP Majha Headlines : 06 PM : 22 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde Full Speech : हाती कोर्टाची ऑर्डर घेत शिंदे म्हणाले, फाशीची सजा दिली! UNCUT भाषणPune MPSC Protest : पुण्यात आंदोलक MPSC विद्यार्थ्यांची पोलिसांकडून धरपकड ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
व्हॉटसॲपचे डिलीट केलेले मेसेज वाचण्यासाठी वापरा ही भन्नाट ट्रीक, पण ही सेटींग केली नसेल तर...
व्हॉटसॲपचे डिलीट केलेले मेसेज वाचण्यासाठी वापरा ही भन्नाट ट्रीक, पण ही सेटींग केली नसेल तर...
मोठी बातमी : राज ठाकरेंचा षटकार, विधानसभेसाठी मनसेचे 6 उमेदवार जाहीर
मोठी बातमी : राज ठाकरेंचा षटकार, विधानसभेसाठी मनसेचे 6 उमेदवार जाहीर
रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्यांना मधुमेह होण्याची शक्यता अधिक का असते?, काय घ्यावी काळजी
रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्यांना मधुमेह होण्याची शक्यता अधिक का असते?, काय घ्यावी काळजी
सुवर्णसंधी! सोप्या सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या, 10 लाख रुपये जिंका, कधी, कुठं, कशी कराल नोंदणी?
सुवर्णसंधी! सोप्या सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या, 10 लाख रुपये जिंका, कधी, कुठं, कशी कराल नोंदणी?
दहीहंडीला दोन बियर फ्री, वादग्रस्त जाहिरातीनंतर हिंदू आक्रमक; रिसॉर्टमालकाने जोडले हात

Kolhapur News : तरीही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून बहिणींना ग्वाही
तरीही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून बहिणींना ग्वाही
Mike Lynch : ब्रिटनच्या बिल गेटस यांच्यासह 18 वर्षीय लेकीचा मृतदेह मिळाला, समुद्रात आलिशान याॅट बुडाली
ब्रिटनच्या बिल गेटस यांच्यासह 18 वर्षीय लेकीचा मृतदेह मिळाला, समुद्रात आलिशान याॅट बुडाली
ऑडी इंडियन भारतात आणली गोल्ड एडिशनची आलिशान 'Audi Q8', डिझाईन, स्पेससह किंमत जाणून घ्या 

Embed widget