एक्स्प्लोर

Harshvardhan Patil on Ichalkaranji : हर्षवर्धन पाटलांकडून राजर्षी शाहूंच्या भूमीतील इचलकरंजीची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी; केलं अत्यंत वादग्रस्त विधान

Harshvardhan Patil on Ichalkaranji : राजर्षी शाहूंच्या कोल्हापूर नगरीतील वस्त्रोद्योगनगरी अशी ओळख असलेल्या इचलकरंजीची थेट पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. 

Harshvardhan Patil on Ichalkaranji : पाकव्याप्त काश्मीरसारख्या इचलकरंजीमधून धैर्यशील माने यांनी विजयाचा दिवा लावला, अशी थेट तुलना भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. राजर्षी शाहूंच्या कोल्हापूर नगरीतील वस्त्रोद्योगनगरी अशी ओळख असलेल्या इचलकरंजीची थेट पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. 

र्यशील माने यांना अनेक अदृश्य शक्तीने घेरलं होतं

आजूबाजूला सर्व अदृश्य शक्तींनी धैर्यशील मानेंना घेतला असताना देखील त्यांनी दिवा लावला, असे वक्तव्य भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केलं. खासदारकीच्या निवडणुकीमध्ये इचलकरंजीमधून धैर्यशील माने यांना अनेक अदृश्य शक्तीने घेरलं होतं. अदृश्य शक्तीने घेतल असताना देखील पाक व्याप्त काश्मीर सारख्या इचलकरंजी मधून धैर्यशील माने यांनी वादळात देखील दिवा लावला. इचलकरंजीमधून धैर्यशील माने यांना अनेक अज्ञात शक्तीने घेरले होते. तरीदेखील या वादळात देखील धैर्यशील माने यांनी दिवा लावून विजय मिळवला, असे वक्तव्य त्यांनी वाळवा येथील क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केले.

लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सगळे माझ्यासोबत होते. परंतु काही अज्ञात शक्ती देखील माझ्यासोबत होत्या. त्यांची नावे घेतली तर अवघड होईल. परंतु होता जीवा म्हणून वाचला शिवा असे सांगत धैर्यशील माने यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक अदृश्य शक्तींचे सहकार्य झाल्याचे स्पष्टोक्ती दिली. परंतु भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी मात्र इचलकरंजीला पाक व्याप्त काश्मीरची उपमा दिल्याने त्या विधानाची जोरदार चर्चा होत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बदलापूरच्या शाळेतील अत्याचार दडपण्याचा प्रयत्न करणारे लोक भाजपचे; उद्धव ठाकरे यांचा थेट आरोप
बदलापूरच्या शाळेतील अत्याचार दडपण्याचा प्रयत्न करणारे लोक भाजपचे; उद्धव ठाकरे यांचा थेट आरोप
Salim Javed The Angry Young Man : 24 पैकी 22 चित्रपट ब्लॉकबस्टर, तरी का तुटली सलीम-जावेदची जोडी? कारण आलं समोर...
24 पैकी 22 चित्रपट ब्लॉकबस्टर, तरी का तुटली सलीम-जावेदची जोडी? कारण आलं समोर...
Badlapur School: बदलापूरसारख्या घटनांनंतर राजकारण न करता स्टेटसमन सारखं वागलं पाहिजे, पण उद्धव ठाकरेंना... : देवेंद्र फडणवीस
बदलापूरसारख्या घटनांनंतर राजकारण न करता स्टेटसमन सारखं वागलं पाहिजे, पण उद्धव ठाकरेंना... : देवेंद्र फडणवीस
Badlapur: बदलापूरमध्ये आंदोलकांचं आग्यामोहोळ उठलं, स्टेशनवर तुफान दगडफेक, पोलिसांनी शाळेबाहेर अश्रुधुराची नळकांडी फोडली
बदलापूरमध्ये आंदोलकांचं आग्यामोहोळ उठलं, तुफान दगडफेक, शाळेबाहेर अश्रुधुराची नळकांडी फोडली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Badlapur News : झालेली घटना घृणास्पद, शाळेच्या अध्यक्षांचा कंठ दाटला, शाळेची नासधूस न करण्याचं आवाहनSushama Andhare On Badlapur Case : महाराष्ट्र सुरक्षित नाही, देवेंद्र फडणवीस राजीनामा का देत नाहीत?ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 20 August 2024Supriya Sule On Badlapur Case : महाराष्ट्रात मुली सुरक्षित नाही, सरकार काय करतेय, सुप्रिया सुळेंचा सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बदलापूरच्या शाळेतील अत्याचार दडपण्याचा प्रयत्न करणारे लोक भाजपचे; उद्धव ठाकरे यांचा थेट आरोप
बदलापूरच्या शाळेतील अत्याचार दडपण्याचा प्रयत्न करणारे लोक भाजपचे; उद्धव ठाकरे यांचा थेट आरोप
Salim Javed The Angry Young Man : 24 पैकी 22 चित्रपट ब्लॉकबस्टर, तरी का तुटली सलीम-जावेदची जोडी? कारण आलं समोर...
24 पैकी 22 चित्रपट ब्लॉकबस्टर, तरी का तुटली सलीम-जावेदची जोडी? कारण आलं समोर...
Badlapur School: बदलापूरसारख्या घटनांनंतर राजकारण न करता स्टेटसमन सारखं वागलं पाहिजे, पण उद्धव ठाकरेंना... : देवेंद्र फडणवीस
बदलापूरसारख्या घटनांनंतर राजकारण न करता स्टेटसमन सारखं वागलं पाहिजे, पण उद्धव ठाकरेंना... : देवेंद्र फडणवीस
Badlapur: बदलापूरमध्ये आंदोलकांचं आग्यामोहोळ उठलं, स्टेशनवर तुफान दगडफेक, पोलिसांनी शाळेबाहेर अश्रुधुराची नळकांडी फोडली
बदलापूरमध्ये आंदोलकांचं आग्यामोहोळ उठलं, तुफान दगडफेक, शाळेबाहेर अश्रुधुराची नळकांडी फोडली
Badlapur School: जे घडलंय ते घृणास्पद, पण शाळेवर राग काढू नका, बोलता बोलता शाळेच्या अध्यक्षांचा कंठ दाटून आला
जे घडलंय ते घृणास्पद, पण शाळेवर राग काढू नका, बोलता बोलता शाळेच्या अध्यक्षांचा कंठ दाटून आला
Badlapur Case : चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणी नागरिकांचा उद्रेक, आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाल्यानंतर गृहमंत्र्यांकडून SIT ची घोषणा
चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणी आंदोलनाला हिंसक वळण; गृहमंत्र्यांकडून SIT ची घोषणा
Badlapur School News : Local Protest पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांना रेल्वे ट्रॅक खाली करण्याचं आवाहन
Badlapur School News : Local Protest पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांना रेल्वे ट्रॅक खाली करण्याचं आवाहन
Deepak Kesarkar On Badlapur School : बदलापूर शाळा प्रकरण; शाळेला नोटीस, मुख्यध्यापिका निलंबित
Deepak Kesarkar On Badlapur School : बदलापूर शाळा प्रकरण; शाळेला नोटीस, मुख्यध्यापिका निलंबित
Embed widget