एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : लिंगबदलानंतर नोकरीवर गदा, ललिता साळवेची हायकोर्टात धाव
लिंगबदलाच्या मागणीनंतर नोकरीवर गदा आल्यामुळे बीडची महिला कॉन्स्टेबल ललिता साळवेनं मुंबई उच्च न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेनंतरही आपल्याला पोलीस दलानं नोकरीत कायम ठेवावं, अशी मागणी ललिता साळवेनं केलीय. दरम्यान, आता या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनीही हस्तक्षेप केला असून पोलीस महासंचालक तसंच गृहविभागानं याप्रकरणाकडे सहानुभूतीनं पाहावं, असा सल्ला मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आला आहे. बीडची महिला कॉन्स्टेबल ललिता साळवेनं काही दिवसांपूर्वी लिंगबदलाची मागणी केल्यामुळे एकच चर्चा रंगली होती. मात्र शस्त्रक्रियेनंतर स्त्री-पुरुषाच्या निकषात कार्यालयीन अडचणी येत असल्यानं पुन्हा नोकरीवर रुजू होण्यास पोलीस दलानं मनाई केलीय. काल जेजे रुग्णालयात ललित साळवेनं पूर्वतपासणी केली. त्यानंतर डॉक्टरांनी लिंगबदलाचा निर्णय योग्य असल्याचं स्पष्ट केलंय.
महाराष्ट्र
Pandharpur : विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्यात बसवली चांदीची मेघडंबरी
Team India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूक
Team India Victory Parade : टीम इंडियाच्या स्वागतासाठी ‘सामना’ ढोला-ताशा पथक
ABP Majha Headlines 3PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 04 July 2024 Marathi News
PM meeting with the Cricket team : पंतप्रधान मोदींच्या घरी टीम इंडिया, आधी नाश्ता, नंतर निवांत गप्पा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
कोल्हापूर
महाराष्ट्र
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion