एक्स्प्लोर

Mirzapur Season 3 OTT Release : 'मिर्झापूर 3' प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

Mirzapur Season 3 OTT Release : 'मिर्झापूर-3' ही या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेली वेब सीरिज आहे. तुम्हाला प्राईम व्हिडिओवर ही वेब सीरिज मोफत पाहता येईल. त्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

Mirzapur Season 3 OTT Release  :  'मिर्झापूर 3' ची (Mirzapur Season 3) आतुरतेने वाट पाहणाऱ्यांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. मिर्झापूरचा तिसरा सीझन मध्यरात्रीपासून प्राईम व्हिडीओवर स्ट्रीम होऊ लागला आहे. या सीझनमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी आणि विजय वर्मा यांची भूमिका आहे. 'मिर्झापूर'चा सीझन 3 हा या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेली वेब सीरिज आहे. तुम्हाला प्राईम व्हिडिओवर  ही  वेब सीरिज मोफत पाहता येईल. त्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
 
प्राईम व्हिडीओवर मिर्झापूरचा तिसरा सीझन मोफत कसा पाहाल?

 Amazon Prime Video वर बहुचर्चित वेब सीरिज रिलीज झाली आहे. ही वेब सीरिज पाहण्यासाठी लोकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. प्राईम व्हिडीओने आपल्या नव्या युजर्ससाठी एक महिना मोफत स्ट्रीमिंग दिले जाते. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी  घेण्यासाठी तुम्हाला तुमचे क्रेडिट कार्ड तुमच्या Amazon खात्यात अॅड करावे लागेल. मात्र, यामध्ये तुम्ही Amazon.com कॉर्पोरेट क्रेडिट लाइन, चेकिंग अकाउंट, प्रीपेड क्रेडिट कार्ड आदी अॅमेझॉनच्या या फ्री-ट्रायलमध्ये वापरता येणार नाही. 

View this post on Instagram
 
A post shared by prime video IN (@primevideoin)

सब्सक्रिप्शन असणाऱ्यांना कसे पाहता येईल?

तुम्हाला  प्रॉपर ॲप वापरून 'मिर्झापूर 3' पाहण्यात स्वारस्य असल्यास, तुम्हाला प्राईम व्हिडीओ अॅप इन्स्टॉल करावे लागेल. त्यानंतर  तुम्हाला सब्सक्रिप्शन प्लान निवडून पेमेंट करावे लागेल.  त्यानंतर तुम्ही अॅपमध्ये जाऊन मिर्झापूर-3 ही सीरिज पाहता येईल. 
 
5 जुलै रोजी मध्यरात्रीपासूनच 'मिर्झापूर 3' स्ट्रीम होण्यास सुरुवात झाली आहे. 'मिर्झापूर'च्या या तिसऱ्या सीझनला चांगला प्रतिसाद मिळत असून अनेकांनी मध्यरात्रीपासूनच मिर्झापूरचे एपिसोड पाहण्यास सुरुवात केली आहे. 

गुड्डूचे अनेक शत्रू...कोणाकोणाला भिडणार?

मागील सीझनमध्ये गुड्डू पंडितने आपला सूड उगवताना अनेकांना शत्रू बनवले आहेत. मुन्ना भैय्याला संपवलं,  कालीन भैय्याला संपवण्याचा प्रयत्न झाला. आता कालीन भैय्याची फौज त्याच्या मागे लागली आहे. माधुरी यादव, छोटे शुक्लासोबत इतर काहीजण  कालीन भैय्यासाठी झगडणार आहेत. या सगळ्यांच्या रडारवर  गुड्डू पंडित आहे. त्याला संपवण्यासाठीच सगळ्यांचे प्रयत्न सुरू असणार आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे नेणारा उत्सव;सर्व मतदारांनी सहभागी व्हा - शिंदेSanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्यSharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
Praniti Shinde : प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
Suhas Kande vs Sameer Bhujbal : आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
Narayan Rane on Vinod Tawde: विनोद तावडेंबाबत नारायण राणेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांना दिलेली वागणूक मला आवडली नाही'
विनोद तावडेंबाबत नारायण राणेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांना दिलेली वागणूक मला आवडली नाही'
Embed widget