एक्स्प्लोर
अभिनेते नव्हे तर अभिनेत्रींमुळे ब्लॉकबस्टर झालेत 'हे' दाक्षिणात्य चित्रपट, ओटीटीवर पाहता येतील
South Movies : दाक्षिणात्य चित्रपट हे अनेकदा नायकप्रधान असतात. काही मोजक्या चित्रपटांमध्ये अभिनेत्रींची भूमिका मध्यवर्ती असल्याचे दिसून आले. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता.
साउथ सिनेमांमध्ये सेलेब्स एकापाठोपाठ एक चित्रपट रिलीज करत असतात. कथेपासून ते पात्रांपर्यंत सर्व काही दमदार असते. या चित्रपटांमध्ये ॲक्शनलाही खूप पसंती दिली जाते. बॉलीवूडप्रमाणेच इथेही अभिनेत्रींच्या बळावर अनेक चित्रपट हिट झाले आहेत. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7
7/7
Published at : 05 Jul 2024 11:02 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बीड
भारत
नागपूर
Advertisement