एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग, मुख्यमंत्र्यांची घोषणा
2018 राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लाभदायक ठरण्याची शक्यता आहे...केंद्रानं जाहीर केलेल्या तारखेनुसार राज्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिलीये...राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वर्धापिनदिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केलीये...त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 1 जानेवारी 2016 पासूनचा वेतनातील फरक 17 लाख राज्य कर्मचाऱ्यांना मिळेल अशी चिन्ह आहेत..तसंच निवृत्तीचं वय 60 वरुन 58 आणि 5 दिवसाचा आठवडा करण्यासंदर्भातही निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं...
निवडणूक
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement