एक्स्प्लोर

लखनौ/ उत्तर प्रदेश : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून 'त्या' जखमी विद्यार्थ्याची विचारपूस

शाळेला सुट्टी मिळण्यासाठी सातवी शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर चाकुनं हल्ला केला. लखनऊच्या ब्राईट लँड स्कूलमध्ये हा प्रकार घडला. जखमी विद्यार्थावर लखनऊच्या ट्रामा सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. तर घटनेत पोलिसांनी सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यीनीला आणि प्रकरण लपवल्यामुळं मुख्यध्यापिकेलाही अटक केली आहे. गुरुग्राम हायस्कूलमध्ये प्रद्युम्न हत्येप्रकरण ताजं असतानाच आता ही दुसरी घटना समोर आली आहे. दरम्यान उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी जखमी विद्यार्थ्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेऊन त्याची विचारपूस केली.

बातम्या व्हिडीओ

Sanjay Raut PC FULL|अंबादास दानवेंनी विरोधी पक्षनेत्यांचे सर्व शिष्टाचार पाळलेत,राऊतांची प्रतिक्रिया

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indapur : आमचा स्वाभिमान आमचे विमान, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?
आमचा स्वाभिमान आमचे विमान, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?
लाडकी बहीण योजनेत एका कुटुंबातील किती महिलांना लाभ मिळणार?; फडणवीसांचं विधिमंडळात उत्तर

Shiv Sena : शिंदेंचे आमदार आणि ठाकरेंच्या खासदाराची गुप्त भेट, मराठवाड्यातील भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
शिंदेंचे आमदार आणि ठाकरेंच्या खासदाराची गुप्त भेट, मराठवाड्यातील भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जुलै 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जुलै 2024 | बुधवार
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Abdul Sattar Hingoli:सत्तारांच्या घरी Nagesh Patil Ashtikar आणि Santosh Bangar यांच्यात गुप्त बैठकHathras Stampede : योगी आदित्यनाथ यांनी हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत घटनास्थळाची पाहणीBuldhana : मी कुणाकडूनही पैसे घेतले नाही ; बुलढाण्याच्या खेर्डाचे तलाठी माझावरTOP 50 : संध्याकाळच्या टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 03 July 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indapur : आमचा स्वाभिमान आमचे विमान, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?
आमचा स्वाभिमान आमचे विमान, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?
लाडकी बहीण योजनेत एका कुटुंबातील किती महिलांना लाभ मिळणार?; फडणवीसांचं विधिमंडळात उत्तर
लाडकी बहीण योजनेत एका कुटुंबातील किती महिलांना लाभ मिळणार?; फडणवीसांचं विधिमंडळात उत्तर
Shiv Sena : शिंदेंचे आमदार आणि ठाकरेंच्या खासदाराची गुप्त भेट, मराठवाड्यातील भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
शिंदेंचे आमदार आणि ठाकरेंच्या खासदाराची गुप्त भेट, मराठवाड्यातील भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जुलै 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जुलै 2024 | बुधवार
Ajit Pawar NCP : पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला धक्का; 18 नगरसेवक शरद पवार गटात प्रवेश करणार!
पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला धक्का; 18 नगरसेवक शरद पवार गटात प्रवेश करणार!
Devendra Fadnavis : मोठी बातमी : सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार, देवेंद्र फडणवीसांची घोषणा
मोठी बातमी : सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार, देवेंद्र फडणवीसांची घोषणा
हार्दिक पांड्याचा पराक्रम, अष्टपैलू खेळाडूमध्ये पटकावलं अव्वल स्थान

''आम्ही लाडक्या भावांचाही निर्णय घेतला; महिन्याला 10 हजार देतोय''; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

Embed widget