एक्स्प्लोर

Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद

इथं निवडून आलेले आमदार संध्यादेवी यांचा सन्मान करतील, जनतेची सेवा करतील असं वाटत होतं, पण राजेश पाटील आणि आणखी काही लोक आम्हाला फसवून सोडून गेले, अशी टीका शरद पवार यांनी केली.

Sharad Pawar In Chandgad : माझं भाग्य आहे की मला बाबासाहेब कुपेकर यांच्यासारखा मित्र मिळाला, पण दुःख आहे की तो मित्र आम्हाला लवकर सोडून गेला. संध्यादेवी यांची इच्छा नसताना आम्ही त्यांना आमदार केलं. आता बाबासाहेब त्यांच्याप्रमाणे वेगानं काम करणारे आणि इथल्या लोकांशी जुळवून घेणारे नेतृत्व नंदाताई यांच्याशिवाय दुसरे कुणी नाही आणि मला खात्री आहे आमची निवड 23 तारखेला योग्य ठरेल, असा विश्वास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी चंदगडमधील सभेत व्यक्त केला. 

इथं निवडून आलेले माजी आमदार संध्यादेवी यांचा सन्मान करतील, जनतेची सेवा करतील असं वाटत होतं, पण राजेश पाटील आणि आणखी काही लोक आम्हाला फसवून सोडून गेले. फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर नंदाताई यांना निवडून द्या, नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे नंदाताईच्या पाठीशी उभा रहायचं, असे शरद पवार यांनी सांगितले. 

भाजपला जनतेचे प्रश्न सोडवता आले नाहीत

ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान संविधान बद्दलण्याबाबत विधान करण्यात आलं. नरेंद्र मोदी यांनी 400 पार नारा दिला होता, याचा अर्थ बाबासाहेबांची घटना दुरुस्त करण्याचा विचार असावा अशी आम्हाला शंका आली, पण तुम्ही लोकांनी तो प्रयत्न हाणून पाडला, आता विधानसभा निवडणूक आली आहे. एकाधिकारशाही मोडण्यासाठी आम्ही सर्वांना सोबत घेऊन आघाडी केली. 2 वर्षे सोडून 10 वर्षे सत्ता असताना भाजपला जनतेचे प्रश्न सोडवता आले नाहीत. लाडकी बहीण योजनेतून 1500 रुपये देण्याला माझा विरोध नाही, पण 1500 रुपयांपेक्षा लाडक्या बहिणींना सुरक्षेची अधिक गरज आहे. दुर्दैवाने महिलांवरील अत्याचार सर्वात जास्त झाले आहेत. दोन वर्षात 67 हजार 381 महिलांवर अत्याचार झाले आहेत. 64 हजार मुली बेपत्ता आहेत. राज्यात आमच्या मुलींची प्रतिष्ठा याच्या व्यतिरिक्त मोठं काही असू शकत नाही.  मुलं शिकतात पण त्यांना नोकरी मिळत नाही, त्यामुळे तणावातून चुकीच्या मार्गाला जाऊ शकतात. 

हे सरकार घालवण्याचे काम महाराष्ट्रातील जनता करेल

पवार यांनी सांगितले की, सरकारी नोंदीनुसार 62 लाख पेक्षा जास्त तरुण बेरोजगार आहेत. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, याचा अर्थ शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात हे सरकार अपयशी आलं आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा हे प्रमुख कारण आहे. मोदी सरकारने उद्योगपती आणि व्यापाराचे कर्ज माफ केलं, पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं. हे सरकार शेतकरी, महिला, तरुणांच्या हिताचे नाही. हे सरकार घालवण्याचे काम महाराष्ट्रातील जनता करेल. 

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
Amravati Teacher Constituency : अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
Pune Teachers Constituency Election : दोन ओएसडीच्या स्पर्धेत सचिन सानपांनी बाजी मारली आता शिंदेंनी सुद्धा पाठिंबा दिला, पुणे शिक्षकच्या लढाईतील कोण आहेत सचिन सानप?
दोन ओएसडीच्या स्पर्धेत सचिन सानपांनी बाजी मारली आता शिंदेंनी सुद्धा पाठिंबा दिला, पुणे शिक्षकच्या लढाईतील कोण आहेत सचिन सानप?

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
Ind Vs WI 5th T20 : सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
Embed widget