एक्स्प्लोर

Raj Thackeray : भिवंडीतील भाषण राज ठाकरेंनी 2 मिनिटात आटपलं, प्रकरण काय?

Raj Thackeray : भिवंडीतील भाषण राज ठाकरेंनी 2 मिनिटात आटपलं, प्रकरण काय?  

विधानसभा निवडणुकांसाठी दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 8 नो्व्हेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. तर, राज्यातही महाविकास आघाडी व महायुतीच्या नेत्यांच्या प्रचारसभा सुरू झाल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेही पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भानंतर आजपासून मुंबईतील मतदारसंघात सभा घेत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) घाटकोपर (प) विधानसभेचे उमेदवार गणेश चुक्कल यांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंनी (Raj Thackeray) घाटकोपर येथे सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी मुंबईकरांना भावनिक आवाहन केल्याचं पाहायला मिळालं. सारखं सभामध्ये नवीन काय बोलणार, आज अमरावतीहून आलो, उद्या परत गुहाघरला जायचंय. पण, तरीही आपल्याकडे विषयांची काही कमी नाही, असे म्हणत मुंबईचा नुसता विचका झाल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं. मुंबईत किती गाड्या येतायत, किती लोकं येतायत, फुटपाथ उरलेले नाहीत, असे म्हणत मुंबईची तुंबई झाल्याचं त्यांनी सूचवलं. 

मनसेनं आजवर केलेल्या कामांचं एक पुस्तक काढलंय, बाकी कुठल्या पक्षात हिंमत आहे का?. सन 2006-2014 सारखं पत्रकार विचारायचे, "काय ते ब्लू प्रिंटचं काय झालं"?. 2014 ला ती आणली कोणी पाहिली?, असा सवाल राज यांनी विचारला. मनसेनं इतकी वर्षे आंदोलनं केली, तेव्हा मुंबईत टोलनाके बंद झाले, पण त्याचं श्रेय आम्हाला कुणी देत नाही. मराठी पाट्या मनसेमुळे आज मुंबईच्या दुकानांवर दिसत आहेत. पाटी स्वस्त की दुकान?, म्हणून त्यांनी पाट्या मराठीत केल्या, मोबाईल फोन कंपन्यांना दणका दिला, तेव्हा संदेश मराठीतून आले. मशिदींवरच्या भोग्यांसमोर हनुमान चालिसा लावली तेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, तीन प्राण्यांचं ते सरकार होतं. मशिदींवरच्या भोग्यांबाबत 17 हजार मनसैनिकांवर गुन्हे दाखल केले, अनेक मुसलमानांनीही भोग्यांच्याविरोधात मनसेचं कौतूक केलं. तेव्हा सरकारनं साथ दिली असती तर आज राज्यात एकाही मशिदीवर भोंगा राहिला नसता, असे म्हणत पुन्हा एकदा राज यांनी पुन्हा एकदा भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला.

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs AUS : यशस्वी अन्  कुलदीप यादव बाहेर, हर्षित राणाला संधी, पर्थ वनडेसाठी आकाश चोप्रानं संघ निवडला, भारतीय संघात कुणाला स्थान?
यशस्वी अन् कुलदीप बाहेर, हर्षित राणाला संधी, पर्थ वनडेसाठी आकाश चोप्रानं संघ निवडला, भारतीय संघात कुणाला स्थान?
Naxalism : नक्षलबारी ते गडचिरोली, भारतातील नक्षलवादाचा इतिहास काय? बंदुकीचा आवाज थांबतोय, विकासाकडे पाऊल पडणार का?
नक्षलबारी ते गडचिरोली, भारतातील नक्षलवादाचा इतिहास काय? बंदुकीचा आवाज थांबतोय, विकासाकडे पाऊल पडणार का?
Silver Rate : चांदीच्या दरवाढीला अचानक  ब्रेक, चांदी  8000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोन्याचे नवे दर 
चांदीच्या दरवाढीला अचानक  ब्रेक, चांदी  8000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोन्याचे नवे दर 
MSRTC : ऐन दिवाळीत एसटी आरक्षण प्रणाली ठप्प, नव्या सॉफ्टवेअरचा प्रवाशांना नाहक त्रास, कर्मचारीही वैतागले
ऐन दिवाळीत एसटी आरक्षण प्रणाली ठप्प, नव्या सॉफ्टवेअरचा प्रवाशांना नाहक त्रास, कर्मचारीही वैतागले
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Voter List Scam : मविआचे मतचोरीचे आरोप खरे की खोटे? ABP Majha रियालिटी चेक Special Report
Rohit Pawar on Trump : रोहित पवारांचं ट्रम्प कार्ड, निवडणूक आयोग देवांग दवेंवर हल्लाबोल Special Report
Zero Hour Sarita Kaushik : शिंदेंच्या ठाण्यात दोस्तीत कुस्ती? एबीपी माझाची संपादकीय भूमिका काय?
Zero Hour Harun Khan : आगामी निवडणुका मविआ एकत्रित लढणार
Zero Hour Sachin Sawant : महायुतीत महाकुस्ती चालूय, एकनाथ शिंदेंची कुचंबणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs AUS : यशस्वी अन्  कुलदीप यादव बाहेर, हर्षित राणाला संधी, पर्थ वनडेसाठी आकाश चोप्रानं संघ निवडला, भारतीय संघात कुणाला स्थान?
यशस्वी अन् कुलदीप बाहेर, हर्षित राणाला संधी, पर्थ वनडेसाठी आकाश चोप्रानं संघ निवडला, भारतीय संघात कुणाला स्थान?
Naxalism : नक्षलबारी ते गडचिरोली, भारतातील नक्षलवादाचा इतिहास काय? बंदुकीचा आवाज थांबतोय, विकासाकडे पाऊल पडणार का?
नक्षलबारी ते गडचिरोली, भारतातील नक्षलवादाचा इतिहास काय? बंदुकीचा आवाज थांबतोय, विकासाकडे पाऊल पडणार का?
Silver Rate : चांदीच्या दरवाढीला अचानक  ब्रेक, चांदी  8000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोन्याचे नवे दर 
चांदीच्या दरवाढीला अचानक  ब्रेक, चांदी  8000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोन्याचे नवे दर 
MSRTC : ऐन दिवाळीत एसटी आरक्षण प्रणाली ठप्प, नव्या सॉफ्टवेअरचा प्रवाशांना नाहक त्रास, कर्मचारीही वैतागले
ऐन दिवाळीत एसटी आरक्षण प्रणाली ठप्प, नव्या सॉफ्टवेअरचा प्रवाशांना नाहक त्रास, कर्मचारीही वैतागले
आशिया कपमध्ये भारताविरुद्ध सलग तीन पराभव सलमान आगाला महागात पडणार, पाकिस्तान नवा कॅप्टन निवडणार, या खेळाडूच्या नावाची चर्चा
आशिया कपमध्ये भारताविरुद्ध तीनवेळा पराभव, सलमान आगाचं कर्णधारपद जाणार?पाकिस्तानला नवा कॅप्टन मिळणार
Gujarat Cabinet Reshuffle : नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरिय बैठक अन् गुजरातच्या 16 मंत्र्यांचे राजीनामे, भाजपनं फेरबदल का केले?
मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरिय बैठक अन् गुजरातमध्ये भाजपनं भाकरी फिरवली, पटेलांना मंत्र्यांची नवी टीम मिळणार
Share Market : शेअर बाजारात पुन्हा तेजी सुरु, दिवाळीपूर्वी गुंतवणूकदार मालामाल, सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजीची कारणं...
शेअर बाजाराला 'या' तीन कारणांमुळं झळाळी, सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये तेजी, गुंतवणूकदार मालामाल
Gujarat Cabinet: गुजरात सरकारमध्ये राजकीय भूकंप! मुख्यमंत्री सोडून सर्वच्या सर्व मंत्र्यांचा राजीनामा; अमित शाह सुद्धा आज रात्रीच होम ग्राऊंडवर पोहोचणार
गुजरात सरकारमध्ये राजकीय भूकंप! मुख्यमंत्री सोडून सर्वच्या सर्व मंत्र्यांचा राजीनामा; अमित शाह सुद्धा आज रात्रीच होम ग्राऊंडवर पोहोचणार
Embed widget