एक्स्प्लोर

Ajit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजी

Ajit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजी
 - आपले विद्यमान आणि भावी आमदार यांच्यासाठी जी सभा घेण्यात आली आहे - आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आपले आभार मानतो - आज आसिक्रंतिकरक बीरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त अभिवादन करतो - आजपर्यंत माझ्यासहित पवार साहेब यांच्यावर आरोप झाले त्यामुळे आरोपाला घाबरायच नसत  - कुठल्याही मंत्रायान भेटणारा अधिकाऱ्यांना भेटणारा आदिवासी समाजात जन्मलेला लोकप्रतिनिधी म्हणून ओळख - परंतु माणूस म्हणून शब्दांचा पक्का - मी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक आलो  - वरिष्ठ सांगतील तिथे मी मतदान करेल - मला त्यांचा स्पष्ट वक्ते पण कळला  - त्यांना बदनाम केले गेले - आमच्या हिरामण खोसकर यांनी कामे केली - मतदार संघातील मतदारांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे अशी विनंती -- इगतपुरी शहराचा चेहरा मोहरा आम्हाला बदलायचा आहे - आम्ही आमच्या वेगवेगळे जाहीर नमे काढले - वेगवेगळ्या भागाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत - या विभागातील वेगवेगळे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्राच्या विधी मंडलात खो - घोटी १०० बेडच आणि हर्सूल येथे ५० बेडच उपजीहा रुग्णालय हवे आहे  - आणि ही कामे पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकत लावेल - भाताला आधारभूत किंमत, वैतरणा धरणाचा जमीन परत करण्यासाठी प्रयत्न करणार -- ३०००, ५००० हॉर्स पॉवर चीपूर्ण वीजबिल माफ करणार - आता कांदा निर्यात बंदी उठवली - आम्हला लोकसभेला याचा फटका बसला - तांदूळ निर्यात बंदी उठवली - आज कांदा उत्पादक शेतकऱ्याला हमीभाव मिळाला - वैतरणा धरण पर्यटन क्षेत्र करणार - ३३०० कोटी निधी या मतदार संघासाठी दिला - हा माणूस हुशार आहे - मी जिल्हा परिषदेला घड्याळावर निवडून आलो - मात्र मला आमदारकीचा पांजवर निवडून आलो - आमदार झाल्यानंतर काही आमदारांना शिंगे फुटतात, गर्व येतो मात्र याने तस कधी केला नाही - सत्तेमध्ये तुम्हाला संधी दिली - वेगवेगळी पद तुम्ही भुष्वल - माझ्या हेलिकॉप्टरच्या एक पायलट महिला आणि एक पायलट पुरुष आहेत - महिलांना दिलेले जबाबदारी आपल काम चोख करतात - १५०० दिल्यावर विरोधकांनी आमची चेष्टा केली - सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्यांना १५०० रुपयाची काय किंमत - आज दिवाळी त्यांची चांगली झाली - एवढं मनापासून पाठिंबा कोणाला मिळणार आहे - तीन गॅस सिलेंडर मोफत - ५० टक्के मोफत शिक्षण - आमच्या तोपीचा हिरामण च फोटो बघायचा आणि बटन दबायच - - आपल्याला महायुती आणायची आहे - पंतप्रधान मोदी विचारात होते कस चाललय - ८५००० हजार कोटींच्या प्रकल्पासाठी केंद्राची मदत लागणार आहे - उगीचच कुणाच्याही मागे जावू नका - संविधान बदलणार कांद्यामुळे खोटा narrtive सेट केला - आपल्याला संविधानाचा आदर आहे - संविधान बदलणार आरक्षण काढणार असे विरोधक खोटा प्रचार करतात - आम्ही शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचे आहोत - आम्ही बदलणार नाही - आद्य क्रांतिकारक राघोची भांगरे यांचं भव्य स्मारक आम्ही वसली येथे उभारणार - आजूबाजूचा परिसर देव्हलोप करणार - कळसूबाई शिखरावर जाण्यासाठी-रोपवेही करणार - हरसुल ठानपाडा क्षेत्रात लहान लहान धरणांची निर्मिती आणि तेथील आदिवासींना स्थलांतर थांबावण्याचं आश्वासन खोसकर यांनी दिल आहे  इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघात गेल्या पंचवार्षिक मध्ये तीन हजार कोटींची काम मतदारसंघात आणली  राज्यातील पेसा क्षेत्रातील भरती प्रक्रिया अनेक दिवसांपासून रखडलेली आहे आणि त्यांनी कोर्टात धाव घेतली  परवा पेसा तरुणांनी आंदोलना केली त्यांना आम्ही बोलून घेतला   न्यायालयाचा मान राखून ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांना सामावून घेण्यात येईल  - मला जागा आल्या अंदाचे साथ जागा आल्या - त्यातील १२.३० टक्के आदिवासी बांधवांना दिल्या, दहा टक्के अल्पसंख्यांक विभागाला दिल्या - वक्फ बोर्डाच्या विषय आला आणि त्यांनी( उद्धव ठाकरे) वॉक आऊट केलं - इद्रिस नायकवडी याला आमदार केलाय - आमची प्रशासनावर पकड आहे - माझा आदिवासी समाज अग्रेसर झाला पाहिजे -- तुम्ही सर्व माता माऊली आणि बांधवाने तुम्ही हिरामण खोसकर यांना मदत करून निवडून द्यावे ही विनंती - भाषण संपल

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना तुडवलं जातंय, लाठीचार्ज केला जातोय; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर घणाघात!
प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना तुडवलं जातंय, लाठीचार्ज केला जातोय; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर घणाघात!
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना
पतीच्या छळाला कंटाळून महिलेने 10 महिन्यांच्या लेकीला संपवलं, मृतदेह घेऊन पोहोचली थेट पोलिस स्थानकात, सोलापूरच्या बार्शीत धक्कादायक घटना
पतीच्या छळाला कंटाळून महिलेने 10 महिन्यांच्या लेकीला संपवलं, मृतदेह घेऊन पोहोचली थेट पोलिस स्थानकात, सोलापूरच्या बार्शीत धक्कादायक घटना
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जुलै 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जुलै 2026 | सोमवार

व्हिडीओ

NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Geetanjali Wangchuk : आम्ही देशासाठी लढतोय, शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
Embed widget