एक्स्प्लोर
Advertisement
कल्याण : दुचाकी घसरल्याने मागे बसलेली महिला बसच्या चाकाखाली
जवळपास महिनाभरापूर्वी कल्याणमधील शिवाजी चौक परिसरात उंचसखल रस्त्यामुळे दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात एका आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेला महिना उलटत नाही तोवर पुन्हा एकदा याच रस्त्यावर त्याच ठिकाणी दुचाकीचा तोल गेल्याने मागे बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. दुचाकीवर मागे बसलेली महिला रस्त्यावर पडून बसखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मनीषा भोईर (वय - 40) असं या मयत महिलेचं नाव असून त्या चिकन घर परिसर राहत होत्या. मनीषा भोईर कल्याणमधील एका खाजगी शाळेत शिपाई म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा आणि पती असा परिवार आहे. शहरात सुरु असलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणादरम्यान रस्त्यांच्या बाजूला पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले आहेत.
महाराष्ट्र
Raj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मला
Nashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला, नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडा
Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमद
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement