एक्स्प्लोर

आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट

नोमानी यांनी मविआसह वंचित, एमआयएम, सपा, बविआ आणि अपक्ष उमेदवारांनादेखील पाठिंबा देण्याची घोषणा केली होती.

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाती धर्माच्या नावाने मतांचे ध्रुवीकरण होत असल्याचे यापूर्वी अनेकदा पाहायला मिळाले आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीतही भाजपाकडून (BJP) देण्यात आलेल्या काही घोषणा आणि मुस्लीम मौलवींच्या वक्तव्यावरुन मतदारांना धार्मिकतेच्या आधारावर मतदाना करण्याचे आवाहन केलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. तर, व्होट जिहादचा मुद्दाही चांगलाच निवडणुकीत चर्चेत आला आहे. त्यातच, उत्तर प्रदेशातील मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डानं महाविकास आघाडीला (MVA) आपला पाठिंबा जाहीर केला असून मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली होती. महाराष्ट्रात मविआच्या 269 उमेदवारांना त्यांच्याकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर, आता महाराष्ट्रच नाही तर दिल्ली सरकारही पाडण्याचं लक्ष्य असल्याचं सांगत भाजप नेते आशिष शेलार यांनी त्यांचा व्हिडिओ ट्विटरवरुन शेअर केला आहे. 

नोमानी यांनी मविआसह वंचित, एमआयएम, सपा, बविआ आणि अपक्ष उमेदवारांनादेखील पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर, आता त्यांचा एक व्हिडिओ त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये, केवळ महाराष्ट्रच नाही, तर महाराष्ट्रात सरकार गेल्यानंतर दिल्लीतील सरकारही पडणार असल्याचं नोमानी यांनी म्हटलं आहे. भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी ट्विटर अकाऊंटवरुन नोमानी यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. एक एैसा व्होट जिहाद करो... असे म्हणत शेलार यांनी नोमानी यांनी मुक्ताफळे उधळल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे, राज्यातील विधानसभा निवडणुकांचा मुद्दा विकासाकडून भरकटत असल्याचं पाहायला मिळतआहे. 

दरम्यान, सज्जाद नोमानी यांनी काही दिवसांपूर्वी मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची दोनदा भेट घेतली होती. मराठा, दलित आणि मुस्लिमांची मोठ बांधून उमेदवार उभे करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण मुस्लिम, दलित समाजाच्या उमेदवारांची यादीच न आल्यानं आपण निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. त्यानंतर, सज्जाद नोमानी यांनी आपली भूमिका जाहीर करत महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'सत्तेत यायचं होतं त्यावेळी सातबारा कोऱ्याची भाषा बोलली होती, इथं लोकांच्या कोंबड्या, बकऱ्या वाहून गेल्या, कोणी पंचनामे सुद्धा करायला तयार नाही' उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात शेतकऱ्यांचा जाहीर आक्रोश
Video: 'सत्तेत यायचं होतं त्यावेळी सातबारा कोऱ्याची भाषा बोलली होती, इथं लोकांच्या कोंबड्या, बकऱ्या वाहून गेल्या, कोणी पंचनामे सुद्धा करायला तयार नाही' उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात शेतकऱ्यांचा जाहीर आक्रोश
Raigad Accident News: वरंध घाटात भीषण अपघात, बाईक 100 फूट खाली कोसळून चालकाचं डोकं आपटलं अन्....
वरंध घाटात भीषण अपघात, बाईक 100 फूट खाली कोसळून चालकाचं डोकं आपटलं अन्....
Rahul Gandhi : राहुल गांधींचा मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगाचं उत्तर; 15 मुद्द्यांमध्ये सांगितला काँग्रेस नेत्याचा दावा 'खोटा'
राहुल गांधींचा मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगाचं उत्तर; 15 मुद्द्यांमध्ये सांगितला काँग्रेस नेत्याचा दावा 'खोटा'
Video: बिबट्या आला रे... झोक्यावर खेळत बसलेला चिमुकला थोडक्यात बचावला; मांजरीमागे आलेल्या बिबट्याचा थरार
Video: बिबट्या आला रे... झोक्यावर खेळत बसलेला चिमुकला थोडक्यात बचावला; मांजरीमागे आलेल्या बिबट्याचा थरार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

EVM Row : 'तुम्ही मतचोरी म्हणून नोटचोरी केली', मुख्यमंत्री Eknath Shinde यांचा Rahul Gandhi यांना टोला
Marathawada visit : 'ना आनंदाचा शिधा, ना कर्जमुक्ती', Uddhav Thackeray गटाचा सरकारवर घणाघात
BJP Slams Rahul: राहुल गांधींवर देशविरोधी शक्तींशी संगनमताचा गंभीर आरोप
Voter List Row: 'लोक खुश आहेत, Rahul Gandhi रडत आहेत', केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा टोला
BJP on Rahul gandhi : राहुल गांधींवरच काँग्रेस नेत्यांचा अविश्वास, EVM वाद वाढला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'सत्तेत यायचं होतं त्यावेळी सातबारा कोऱ्याची भाषा बोलली होती, इथं लोकांच्या कोंबड्या, बकऱ्या वाहून गेल्या, कोणी पंचनामे सुद्धा करायला तयार नाही' उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात शेतकऱ्यांचा जाहीर आक्रोश
Video: 'सत्तेत यायचं होतं त्यावेळी सातबारा कोऱ्याची भाषा बोलली होती, इथं लोकांच्या कोंबड्या, बकऱ्या वाहून गेल्या, कोणी पंचनामे सुद्धा करायला तयार नाही' उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात शेतकऱ्यांचा जाहीर आक्रोश
Raigad Accident News: वरंध घाटात भीषण अपघात, बाईक 100 फूट खाली कोसळून चालकाचं डोकं आपटलं अन्....
वरंध घाटात भीषण अपघात, बाईक 100 फूट खाली कोसळून चालकाचं डोकं आपटलं अन्....
Rahul Gandhi : राहुल गांधींचा मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगाचं उत्तर; 15 मुद्द्यांमध्ये सांगितला काँग्रेस नेत्याचा दावा 'खोटा'
राहुल गांधींचा मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगाचं उत्तर; 15 मुद्द्यांमध्ये सांगितला काँग्रेस नेत्याचा दावा 'खोटा'
Video: बिबट्या आला रे... झोक्यावर खेळत बसलेला चिमुकला थोडक्यात बचावला; मांजरीमागे आलेल्या बिबट्याचा थरार
Video: बिबट्या आला रे... झोक्यावर खेळत बसलेला चिमुकला थोडक्यात बचावला; मांजरीमागे आलेल्या बिबट्याचा थरार
Rahul Gandhi : ते मतदार भाजपचेच कशावरुन? काँग्रेसचे पोलिंग एजंट्स काय करत होते? तुम्ही हायकोर्टात जा; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं झटपट उत्तर
ते मतदार भाजपचेच कशावरुन? काँग्रेसचे पोलिंग एजंट्स काय करत होते? तुम्ही हायकोर्टात जा; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं झटपट उत्तर
Rahul Gandhi: हरियाणाप्रमाणे बिहारमध्येही ऑपरेशन सरकार चोरी; 5 जणांना व्यासपीठावर बोलावलं, सर्व म्हणाले, आमचं नाव मतदारयादीतून कापलं; राहुल गांधींच्या सादरीकरणातील 10 मोठे मुद्दे
हरियाणाप्रमाणे बिहारमध्येही ऑपरेशन सरकार चोरी; 5 जणांना व्यासपीठावर बोलावलं, सर्व म्हणाले, आमचं नाव मतदारयादीतून कापलं; राहुल गांधींच्या सादरीकरणातील 10 मोठे मुद्दे
उद्धव ठाकरे म्हणाले सरकार दगाबाज, श्रीकांत शिंदेंचा पटलवार; दोन्ही शिवसेनेचे नेते संभाजीनगर दौऱ्यावर
उद्धव ठाकरे म्हणाले सरकार दगाबाज, श्रीकांत शिंदेंचा पटलवार; दोन्ही शिवसेनेचे नेते संभाजीनगर दौऱ्यावर
Vegetable Seller Won Lottery:  गरीब भाजीविक्रेता 11 कोटींची लॉटरी जिंकला; तिकीट खरेदी करायला उधारीने पैसे घेतलेल्या मित्राला देणार 1 कोटी
गरीब भाजीविक्रेता 11 कोटींची लॉटरी जिंकला; तिकीट खरेदी करायला उधारीने पैसे घेतलेल्या मित्राला देणार 1 कोटी
Embed widget