एक्स्प्लोर
Advertisement
Chandrayaan-2 | 'चांद्रयान 2'चा चंद्राचा कक्षेत प्रवेश | ABP Majha
चांद्रयान -२ नं ऐतिहासिक टप्पा पार केलाय. आज सकाळी चांद्रयान-2 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. ही ऐतिहासिक कामगिरी इस्रोसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. आता चांद्रयान-2 अंडाकृती कक्षेत 24 तास प्रदक्षिणा घालणार आहे. यादरम्यान चांद्रयान-2 चा वेग 10.98 किमी प्रतिसेकंदवरुन कमी करुन 1.98 किमी प्रतिसेकंद करण्यात येणार आहे. चांद्रयान 2 चा वेग 90 टक्क्यांनी कमी केला आहे. चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावामुळे अनियंत्रित होऊन धडकू नये यासाठी चांद्रयान-2 चा वेग कमी करण्यात आला आहे.
निवडणूक
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement