एक्स्प्लोर
Advertisement
रत्नागिरी : हायटेक तेजस एक्स्प्रेसच्या जेवणातून 15 प्रवाशांना विषबाधा
हायटेक सुविधांसाठी ओळखल्या जाणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमधल्या 15 प्रवाशांना विषबाधा झाल्यानं एकच खळबळ उडालीय. तेजस एक्स्प्रेसमध्ये दिला जाणारा उपहार खाल्यानंतर प्रवाशांना विषबाधा झाल्याची माहिती मिळतेय. प्रवाशांची परिस्थिती बिघडल्यानं तेजस एक्स्प्रेस चिपळुणजवळ थांबवण्यात आली आणि त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दुपारी साडे तीनच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर तेजस एक्स्प्रेस चिपळुणजवळच थांबवण्यात आलीय. त्यामुळं गाडीतील इतर प्रवाशांचा देखील चांगलाच खोळंबा झालाय.
महाराष्ट्र
Aaditiya Thackeray On Senate Win: विजय काय असतो हे आपण दाखवून दिलंय! सिनेट विजयानतंर ठाकरेंचा जल्लोष
Sanjay shirsat: राऊतांचा शिवसेनेत कधी संबंध नव्हता,त्यांचा एखादा फोटो दाखवा,शिरसाटांचा सवाल
Raje Samarjeetsinh Ghatge Special Interview : भाजपमधून एक्झिट, हातात तुतारी; घाटगेंची स्फोटक मुलाखत
Shahajibapu Patil Pandharpur:शहाजी बापूंचा शाही थाट! जेसीबीतूनफुलांची उधळण, बग्गीतून मिरवणूक
Chandrahar Patil:ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून मैदानातच 101 पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्रिकेट
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion